धुळ्यातील जिल्हा रुग्णालयात मातृत्वाला काळीमा!
धुळ्यामध्ये जिल्हा रुग्णालयात मातृत्वाला काळिमा फासणारा प्रकार समोर आलाय. नुकत्याच जन्मलेल्या चिमुरडीला हॉस्पिटलमध्ये सोडून जन्मदात्या आईनं पळ काढलाय.
May 30, 2013, 07:54 PM ISTस्त्री अर्भकाला फेकून देणाऱ्या वॉर्डबॉयला अटक
अकोला जिल्हा सरकारी रुग्णालयात स्त्री अर्भकाला फेकून दिल्याप्रकरणी एका वॉर्डबॉयला अटक केली आहे. या रुग्णालयाच्या परिसरात एका स्त्री अर्भकाचे कुत्र्याने लचके तोडल्याचे वृत्त झी २४ तासने चार दिवसांपूर्वी दाखवलं होतं.
Mar 14, 2012, 08:17 AM IST