Budget 2019: अर्थसंकल्प रदद् करा, सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अनुपस्थितीत हंगामी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला पण...
Feb 2, 2019, 08:07 AM IST#MeToo : आलोकनाथ यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल
आलोकनाथ यांच्या अडचणींमध्ये वाढ
Nov 21, 2018, 11:49 AM IST'त्या' लेखिकेवर बाबुजींचा अब्रुनुकसानीचा दावा
आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला होता.
Oct 13, 2018, 12:00 PM ISTभाजपा आमदारावर खंडणी मागितल्याचा आरोप, गुन्हा दाखल
टिळेकर हे हडपसरचे भाजपा आमदार तसेच युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत.
Oct 12, 2018, 06:58 PM ISTपुणे | डी एस कुलकर्णींविरोधात आरोपपत्र दाखल
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 17, 2018, 09:27 PM ISTसंभाजी भिडेंवर गुन्हा दाखल
...त्या आमदाराला त्याची जागा दाखवून द्या असे आवाहन त्यांनी केले होते.
Apr 13, 2018, 07:42 PM ISTएक असाही मुख्यमंत्री ज्यांनी आजपर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न दाखल केलंच नाही...
सलग पाचव्यांदा सत्तेच्या चाव्या आपल्या हाती घेणाऱ्या त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार यांची संपत्ती केवळ ३९३० रुपये आहेत. उल्लेखनीय म्हणजे, त्यांन आजवर कधीही इन्कम टॅक्स रिटर्न (आयकर परतावा) दाखल करण्याची आवश्यकता भासलेली नाही.
Jan 31, 2018, 08:44 AM ISTसायरा बानो यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीनंतर बिल्डरवर गुन्हा दाखल
ज्येष्ठ अभिनेत्री आणि ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांनी ट्विटरवरून मुख्यमंत्र्यांकडे तक्रार नोंदवल्यानंतर बिल्डरवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Jan 10, 2018, 08:45 AM ISTसलमान खानवर दिल्लीत एफआयआर दाखल
बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या अडचणीत वाढ झाली आहे.
Dec 21, 2017, 07:18 PM ISTएकनाथ खडसेंना धक्का, भूखंड घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल
भोसरी एमआयडीसीतल्या भूखंड घोटाळ्याप्रकरणी खडसेंविरोधात एसीबीने पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्टेशन मघ्ये गुन्हा दाखल केलाय.
Apr 10, 2017, 08:06 PM ISTउरी हल्ल्यासंबंधित NIA नं दाखल केला गुन्हा
उरी दहशतवादी हल्ल्याप्रकरणी एनआयएने गुन्हा दाखल केलाय.
Sep 20, 2016, 12:04 PM ISTपानसरे हत्या प्रकरणात 'सनातन'च्या पुनाळेकरांविरोधात तक्रार दाखल
कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी मेधा पानसरे यांनी संजीव पुनाळेकरांविरोधात तक्रार दाखल केलीय. संजीव पुनाळेकर सनातन संस्थेचे कायदेशीर सल्लागार आहेत.
Jan 15, 2016, 07:09 PM ISTपाकचा 'सरप्राईज' दौरा करणाऱ्या मोदींविरुद्ध कोर्टात याचिका दाखल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ डिसेंबर रोजी केलेल्या पाकिस्तान दौऱ्यानंतर आता लाहोर कोर्टात एक याचिका दाखल करण्यात आलीय.
Jan 2, 2016, 05:20 PM IST'हरामखोर'चा वाद चिघळला
हरामखोर चित्रपटातील पोस्टरवाद आणखीनच चिघळलाय. हरामखोर चित्रपटाचे निर्माता, दिग्दर्शक आणि डिझायनर यांच्याविरोधात पुण्यातल्या डेक्कन पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Apr 11, 2015, 10:42 PM IST