fire

नाशिकच्या कंपनीत भीषण स्फोट; मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत, जखमींच्या उपचाराचा खर्च सरकार करणार, मुख्यमंत्र्यांची माहिती

नाशिकच्या आगीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत केली जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde ) यांनी ही माहिती दिली. जखमींच्या उपचारासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल असं अश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले.  जिंदाल स्फोट प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी केली जाणार आहे. 

Jan 1, 2023, 06:24 PM IST

Nashik Fire : जिंदाल कंपनीतील स्फोटात दोघांचा मृत्यू; 17 जण जखमी, आग अद्याप नियंत्रणाबाहेर

Nashik factory Fire : कंपनीत सातत्याने छोट्या-मोठ्या स्फोटाचे आवाज अद्यापही येत असल्याने आगीवर नियंत्रण मिळवता आलेले नाही. आजूबाजूच्या कंपन्यांमध्ये ही आग पसरण्याची भीती आता व्यक्त करण्यात येत आहे.

Jan 1, 2023, 04:45 PM IST

Nashik Fire : जिंदाल कंपनीत स्फोटानंतर मोठी आग, 100 पेक्षा जास्त लोक अडकल्याची माहिती

Jindal company Blast and fire : नाशिक जिल्ह्यात जिंदाल कंपनीत मोठा ब्लास्ट झाला. यानंतर मोठी आग लागली असून आगीचे लोट आकाशात पसरलेत.

Jan 1, 2023, 01:27 PM IST
Huge fire at Vasai Thermocol Company, watch the thrilling scene PT46S