अंघोळीनंतर लगेचच झोपू नका, आरोग्यासाठी आहे घातक!
अंघोळीनंतर लगेचच झोपू नका, आरोग्यासाठी आहे घातक!
Nov 8, 2024, 03:17 PM ISTबाळाच्या जन्मानंतर सामान्य महिलांना होतो तो त्रास धनाढ्य ईशा अंबानीलाही चुकला नाही म्हणाली, 'मुलांच्या जन्मानंतर...'
Isha Ambani on post childbirth health : मी फिट दिसत असले तरीही... मुलांच्या जन्मानंतर ईशा अंबानी पहिल्यांदाच स्वत:च्या फिटनेसबद्दल बोलली
Oct 25, 2024, 11:54 AM IST
फिट राहण्यासाठी गाय किंवा म्हैस नाही तर अनुष्का शर्मा पिते 'हे' दूध
बॉलिवूड सेलिब्रिटी हे त्यांच्या फिटनेस आणि डायटला किती महत्त्व देतात हे आपल्याला माहितच आहे. ते सगळ्याची खूप काळजी घेतात. त्यात आजकाल अनेक सेलिब्रेटी हे कोणतं दूध प्यायचं याकडे देखील खूप लक्ष देतात. तसंच काहीसं बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा करते.
Oct 21, 2024, 07:41 PM ISTएका आजाराने बदललं विराट कोहलीचं संपूर्ण आयुष्य
टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली त्याच्या फिटनेससाठी जगभरात प्रसिद्ध आहे. अनेकजण त्याला आपला फिटनेस आयकॉन मानतात.
Oct 18, 2024, 03:57 PM ISTब्रा घातल्याने होऊ शकतो ब्रेस्ट कॅन्सर? हा दावा किती खरा? तज्ज्ञांची दिलं उत्तर
Breast Cancer Causes: ब्रेस्ट कॅन्सर हा स्त्रियांमध्येच नाही तर पुरुषांमध्येही होऊ शकतो पण याचा जास्त धोका हा स्त्रियांना असतो. कॅन्सरचा हा प्रकार महिलांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणार दुसरं सगळ्यात मोठं कारण सुद्धा आहे.
Oct 7, 2024, 08:24 PM ISTफिट राहण्याच्या नादात आणखी आजारी पडताय? निरीक्षणातून हादरवणारा पुरावा
हल्ली अनेकांचा फिट राहण्याकडे कल असतो. पण यासाठी योग्य मार्गदर्शन न घेता सोशल मीडियावरील व्हिडीओ पाहून वर्क आऊट केलं जातं. पण यामुळे आजारी पडण्याच प्रमाण वाढलं आहे.
Sep 27, 2024, 08:14 AM ISTकिशोरवयीन मुलांमधील कर्करोगाची 6 सुरुवातीची लक्षणे आणि ती टाळण्याचे उपाय
Cancer Signs in Teenagers: कर्करोगाची लागण किशोर वयात होत असताना तरुणांनी कशी घ्यावी काळजी
Sep 12, 2024, 09:30 AM ISTएकदा बनवलेला चहा किती वेळा गरम करावा?
Tea Makig Tips: असा हा चहा तुम्हीही पिता का? मग तो बनवण्याची योग्य पद्धत माहितीय? असंख्य भारतीयांच्या आवडीचं पेय म्हणजे चहा. अनेकांच्या दिवसाची सुरुवातच मुळात या चहामुळं होते.
Sep 10, 2024, 05:04 PM ISTपोटातील कोणतं अन्न पचवायला किती वेळ लागतो?
Food Diagestion Time: कोणतं अन्न पचवायला किती तास लागतात? आपण जे अन्न खातो ते पचायला किती वेळ लागतो याचा कधी विचार केला आहे का? सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण वेगवेगळ्या प्रकारचे अन्न आपल्या पोटात टाकत असतो.
Aug 12, 2024, 04:33 PM IST
ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंना मिळते 'हे' पौष्टिक अन्न
Paris Olympics 2024: ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंना मिळते 'हे' पौष्टिक अन्न. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये अनेक भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. त्यांच्या आहाराची काळजी घेण्यासाठी अनेक पदार्थ दिले जातात. चला जाणून घेऊया त्या पदार्थांची नावे.
Aug 9, 2024, 12:11 PM ISTमुळा जास्त खातायत? होऊ शकतात 'हे' आजार
पावसाळ्यात घरात ठेवलेल्या सर्व खराब होण्याची भीती असते.
Aug 7, 2024, 03:53 PM ISTऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये इतकी ऊर्जा येते कुठून? जाणून घ्या डाएट प्लॅन
Paris Olympics 2024: ऑल्मिपिक सध्या चर्चेचा विषय आहे. ऑल्मिपिकमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंचा डाएट कसा असतो. याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता असते ते जाणून घेऊया.
Jul 30, 2024, 07:17 PM ISTलहान वयातच मासिक पाळी सुरू होणे ठरू शकते गंभीर; या आजारांचा धोका
Women Health Tips: लहान वयातच मासिक पाळी सुरू होणे ठरू शकते गंभीर; या आजारांचा धोका. मुलींना मासिक पाळी येणे ही एक सामान्य गोष्ट आहे, परंतु ती योग्य वयात येणेदेखील गरजेचे आहे. पण हल्ली वेळेच्या आधीच मुलींना मासिक पाळी सुरू होते
Jul 30, 2024, 11:41 AM ISTGhee vs Butter: तूप की बटर? दोन्हीमध्ये किती असतात पोषणमुल्य; वाचा सविस्तर
Ghee vs Butter: तूप आणि बटर यांच्यात नेमका फरक काय हे तुम्हाला माहितीये का? काही लोक जेवणात तूप वापरतात तर काहीजण बटरचा वापर करतात. पण या दोघांपैकी कोणते अधिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हे तुम्हाला माहितीये का? याबद्दल जाणून घेऊया.
Jul 29, 2024, 02:20 PM ISTCounting calories: वजन कमी करण्यासाठीही कॅलरीज गरजेच्या; दररोज किती प्रमाणात कॅलरी आवश्यक?
Counting calories: अनेकजण काहीही खाण्याचे पदार्ख खरेदी करण्यापूर्वी त्यात असलेली साखर, पोषण आणि कॅलरीज तपासतात. पण तुम्हाला माहितीये का आपल्या शरीराला कॅलरीज खूप महत्वाच्या आहेत.
Jul 10, 2024, 09:13 PM IST