flipkart

Flipkart Sale: तब्बल 46 हजारांची सूट! आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत मिळतोय Samsung चा Foldable Phone

तुम्ही नवा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर फ्लिपकार्ट-अॅमेझॉनवर (Flipkart-Amazon) मिळत असलेल्या भरघोस डिस्काऊंटचा तुम्ही फायदा घेऊ शकता. फ्लिपकार्ट सेलमध्ये (Flipkart Sale) सॅमसंगचा स्मार्टफोन अत्यंत कमी किंमतीत मिळत आहे.

 

Jan 18, 2023, 11:44 AM IST

iPhone 13 वर 27 हजार रुपयांचं बंपर डिस्काउंट, अवघ्या काही दिवसांचा अवधी

iPhone 13: आयफोन चाहते कायम सेल्सची वाट पाहात असतात. कारण मोठं डिस्काउंट मिळत असल्याने गॅझेट्सच्या किमती आवक्यात येतात. iPhone 13 वर जबरदस्त डिस्काउंट मिळत आहे. चला तर जाणून घेऊयात या ऑफरचा फायदा कसा घेता येईल. 

Dec 19, 2022, 06:31 PM IST

Delhi Acid Attack : अ‍ॅसिड विक्री करणाऱ्या 'या' दोन ई-कॉमर्स कंपन्यांमुळे मुलींच्या जीवाला धोका?

Delhi Acid Attack: दिल्लीत बुधवारी झालेल्या अ‌ॅसिड हल्ल्यातील पीडितेची प्रकृती चिंताजनक असून आरोपींनी अ‌ॅसिड ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवरून विकत घेतले होते. त्यानंतर याप्रकरणी आता दिल्ली महिला आयोगाकडून नोटीस बजावली आहे. 

Dec 16, 2022, 09:58 AM IST

रिचार्जपेक्षा कमी किंमतीत मिळतोय Nokia चा हा स्मार्टफोन, किंमत वाचून लगेच खरेदी कराल

Nokia Offers: तुम्ही स्मार्टफोन घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्या कामाची बातमी आहे. नोकियाचा तीन दिवस बॅटरी लाईफ असलेला स्मार्टफोन अवघ्या 59 रुपयांमध्ये मिळत आहे. कसं ते जाणून घ्या

Nov 24, 2022, 02:17 PM IST

20 हजार रुपयांचा Realme मिळतोय फक्त 999 रुपयात, आत्ताच घ्या

रियलमी 9 ची ( Realme 9) लॉन्चिंग प्राइज ही 20 हजार 999 रुपये इतकी आहे. 

 

Nov 21, 2022, 11:18 PM IST

Video : साडी नेसून जेव्हा सासू माँ जिममध्ये आली आणि...

Viral Video : रस्त्यावरुन जाताना अनेक जण महिला ड्रायव्हरला शिव्या देतात. कारण महिला कार चालक नियमाचं पालन न करता गाडी चालवतात असा, समज आहे. सोशल मीडियावर अशाच एका महिलेचा कार पार्क करतानाचा व्हिडीओ व्हायरल  होतो आहे. 

Nov 21, 2022, 12:01 PM IST

Video : दोन महिला जेव्हा कार पार्क करतात त्यानंतर पुढे जे होतं...

Viral Video : रस्त्यावरुन जाताना अनेक जण महिला ड्रायव्हरला शिव्या देतात. कारण महिला कार चालक नियमाचं पालन न करता गाडी चालवतात असा, समज आहे. सोशल मीडियावर अशाच एका महिलेचा कार पार्क करतानाचा व्हिडीओ व्हायरल  होतो आहे. 

Nov 21, 2022, 11:04 AM IST

iPhone झाला स्वस्त, अवघ्या 20 हजारात घ्या विकत... पाहा मिळतेय ऑफर

iPhone विकत घेणं म्हणजे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर, पण आता तुम्हीही वापरु शकता आणि तेही स्वस्तात

Nov 8, 2022, 08:32 PM IST

Online Shopping : ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्यांसाठी वाईट बातमी

घरपोच सेवा, परवडणारे दर आणि रिपल्समेंट या सुविधांमुळे अनेकांचा कळ हा ऑनलाईन शॉपिंगकडे (Online Shopping) असतो.

 

Oct 30, 2022, 06:48 PM IST

Online Shopping करताना Cash On Delivery करत असाल तर, थांबा.., नाहीतर येईल पश्चातापाची वेळ

Flipkart Sale: कॅश ऑन डिलिव्हरी (Cash On Delivery) म्हणजे जेव्हा वस्तू ग्राहकाला दिली जाते त्यानंतरच ग्राहक त्या वस्तूचे पैसे देतात. 

Oct 29, 2022, 03:45 PM IST

ऑर्डर केला ऑनलाईन Laptop, बॉक्स उघडताच ग्राहकाला बसला जोरदार झटका

ऑनलाईन लॅपटॉप मागवला खरा पण जेव्हा त्याने बॉक्स ओपन केला तेव्हा त्याला चांगलाच धक्का बसला.

Oct 25, 2022, 05:46 PM IST

Diwali Sale मध्ये या Smartphoneची सर्वाधिक विक्री, खरेदीसाठी लोकांच्या उड्या; जाणून घ्या विशेष फिचर्स

Top Selling Smartphone During Flipkart Sale: दिवाळी काही दिवसांवर आल्यानंतर अनेक ठिकाणी सेल लागलात. आता तर ऑनलाईन विक्री होणाऱ्या वस्तूंवरही सेल लागत आहेत. दिवाळी सेल तर कधी बिग बिलयन सेलच्या नावाखाली हे सेल लागत आहे. या सेलमध्ये अनेक वस्तू या कमी किमतीत उपलब्ध होत आहेत. यामुळ ऑनलाईन सेलवर अनेकांचे लक्ष असते. असाच एक सेल फ्लिपकार्ट सेल  आहे. दरम्यान फ्लिपकार्ट सेलवर सर्वाधिक विकला केला आहे स्मार्टफोन. असा एक स्मार्टफोन आहे, जो खरेदी करण्यासाठी ग्राहकांच्या उड्याच पडल्या आहेत. सेलदरम्यान या फोनला सर्वाधिक मागणी होती.

Oct 20, 2022, 10:41 AM IST

Knowledge News: डिलिव्हरी बॉक्स आणि पेपर बॅग खाकी रंगाचे का असतात? जाणून घ्या या मागचं कारण

तुम्ही कधी डिलिव्हरी बॉक्स किंवा पेपर बॅगचं निरीक्षण केलं आहे का? पार्सल खाकी रंगाच्या बॉक्स किंवा पेपर बॅगमध्ये येतं. तुम्हाला माहीत आहे का, हे बॉक्स खाकी रंगाचे का असतात? चला तर जाणून घेऊयात

Oct 5, 2022, 01:03 PM IST

Online Scam: Smartphone मागवल्यानंतर साबण, दगड मिळणार नाहीत! फक्त साईटवर करा छोटीसी सेटिंग

ऑनलाईन साईटवरून एखादी महागडी इलेक्ट्रॉनिक वस्तू मागवताना धाकधूक होते. कारण गेल्या काही दिवसात ऑनलाईन वस्तू मागितल्यानंतर साबण, बटाटे यासारख्या वस्तू येत असल्याने भीती वाढली आहे. 

Oct 2, 2022, 04:01 PM IST