flipkart

Tata ची BigBasket भागीदारी, Jio Mart, Amazon ला देणार टक्कर

Tata Sons ने ऑनलाइन ग्रोसरी सेलर बिग बास्केट (BigBasket) मध्ये हिस्सा मिळवला आहे. ज्यामुळे आता टाटा Amazon.com, Walmart, Flipkart आणि Jio Mart ला सरळ टक्कर देणार आहे. Tata Sons ची Tata Digital Limited ने BigBasket चा मोठा भाग खरेदी केला आहे. Tata ने शुक्रवारी याबाबत अन्य कोणतीही माहिती देण्यास नकार दिला. BigBasket ने देखील यावर काहीही स्पष्ट उत्तर दिलं नाही.

May 28, 2021, 04:28 PM IST

Flipkart Big Saving Days Sale : Flipkartवर 2 मेपासून सुरू करा लूट

टीव्ही, लॅपटॉप आणि या वस्तूंवर असणार सूट, ही सवलत फक्त 7 मे पर्यंत असणार आहे..

 

Apr 27, 2021, 06:08 PM IST

आयफोनपासून TV पर्यंत बंपर डिस्काऊंट, अमॅझॉन, फ्लिपकार्टची ऑफर

ई कॉमर्स वेबसाईट्सवर सध्या फेस्टिव्हल शॉपिंगला सुरुवात 

Oct 16, 2020, 10:01 AM IST

Amazon आणि Flipkartवर बंपर धमाका

 ई-कॉमर्स कंपन्या आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी डिस्कांऊट ऑफर देत आहेत.

Sep 27, 2020, 06:48 PM IST

E-Commerce सेक्टरमध्ये नोकरीची संधी, 'ही' कंपनी देणार ७० हजार लोकांना रोजगार

फेस्टिव्ह सीजनच्या आधी लोकांना तात्पुरते रोजगार मिळाण्याची शक्यता आहे. 

Sep 18, 2020, 10:18 AM IST

'राष्ट्रध्वजाचा ‘मास्क’ विकणार्‍या ॲमेझॉन, फ्लिपकार्टवर कायदेशीर कारवाई करा'

१५ ऑगस्टच्या निमित्ताने भारतीय राष्ट्रध्वजाचे रंग असलेले ‘मास्क’ बनवून त्यांची मोठ्या प्रमाणावर विक्री चालू आहे. 

Aug 14, 2020, 06:24 PM IST

लॉकडाऊन-२ : सोमवारपासून इलेक्ट्रॉनिक वस्तू, स्टेशनरीची ऑनलाइन विक्री सुरु

 सोमवारी २० एप्रिलपासून इलेक्ट्रॉनिक वस्तू, स्टेशनरीची ऑनलाइन विक्री सुरु होण्याचे संकेत मिळाले आहेत. 

Apr 17, 2020, 08:52 AM IST

ई-कॉमर्स कंपन्यांना सरकारकडून मोठा झटका

ई-कॉमर्स कंपन्यांवर करडी नजर 

Nov 12, 2019, 05:58 PM IST

Amzon, Flipkart वरुन ६ दिवसात १८ हजार कोटींची खरेदी

आर्थिक मंदीच्या काळातही करोडोंची उलाढाल

Oct 9, 2019, 11:23 AM IST

आज 12 वाजता फ्लिपकार्टवर Honor 20i चा सेल, जाणून घ्या फिचर्स

ऑफलाइन स्टोरमध्ये हा स्मार्टफोन 16 हजार 999 रुपयांना विक्रीस आहे. 

Jun 18, 2019, 08:48 AM IST

फ्लिपकार्टचा उन्हाळी सेल, कमी किंमतीत स्मार्टफोन देण्याचा दावा

फ्लिपकार्टचा ग्राहकांसाठी १५ मे पासून उन्हाळी सेल

May 14, 2019, 04:31 PM IST

325 अब्जमध्ये विकला गेला भारताचा हा ब्रॅण्ड, का मिळाली एवढी किंमत?

'वॉलमार्ट'कडे नुकतीच या कंपनीची मालकी आली आहे. 

Apr 15, 2019, 06:37 PM IST

फ्लिपकार्टवर ऑनर डे सेल, 'या' स्मार्टफोनच्या खरेदीवर मिळवा ९ हजारांची सूट

 या स्मार्टफोनसह आणखी स्मार्टफोनवरही आकर्षक सूट देण्यात आली आहे.

Feb 1, 2019, 02:12 PM IST

ऍमेझॉनवरून अनेक वस्तू 'गायब', आता त्या परत कधीच दिसणार नाहीत!

केंद्र सरकारने लागू केलेल्या नव्या धोरणामुळे ई कॉमर्स कंपन्यांना भारतातील आपल्या व्यवसायामध्ये मोठे बदल करावे लागणार आहेत.

Feb 1, 2019, 09:16 AM IST

फ्लिपकार्टवर शाओमी डे सेल; स्मार्टफोन खरेदीवर मोठी सूट

 शाओमीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

Jan 28, 2019, 04:35 PM IST