४८ तासात विकले गेले Xiaomi चे तब्बल २० लाखाहून अधिक स्मार्टफोन्स
दसरा-दिवाळी आणि नवीन गोष्टींची खरेदी हे समीकरण अगदी घरबसल्या जमवून आणण्यासाठी सध्या अनेक ई कॉमर्स साईट्सवर धमाकेदार ऑफर्स सुरू आहेत.
Sep 23, 2017, 02:09 PM ISTया वेबसाईट्सवरील सेलमध्ये मिळत आहे मोठी सूट, ग्राहकांच्या उड्या
उत्सवाच्या या सीझनसाठी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर धमाकेदार ऑफर्स आणि सेलची सुरूवात झाली आहे. या सेलमध्ये ग्राहकांना वेगवेगळ्या वस्तूंवर भरमसाठ सूट दिली जात आहे.
Sep 21, 2017, 10:29 AM ISTफ्लिपकार्ट बंपर सेल : ऑफर, ४० हजारांचा मोबाईल १५ हजार रुपयांत
फ्लिपकार्टच्या चार दिवसीय सेलची सुरुवात झाली आहे.अनेक उत्पादनांवर मोठी सूट देण्यात येत आहे.
Sep 20, 2017, 03:35 PM ISTफ्लीपकार्टवर आलायं आयफोन..२२ सप्टेंबरपासून प्रीबुकिंग
२२ सप्टेंबरपासून प्रीबुकिंग होणार असल्याचे बोलले जात आहे.
Sep 17, 2017, 05:54 PM ISTदिवाळीपूर्वी शॉपिंगसाठी व्हा तयार, मिळणार ९०% पर्यंत सूट
दिवाळीच्या निमित्ताने प्रत्येकजण नव-नवे कपडे किंवा वस्तू खरेदी करत असतात. तुम्हीही खरेदी करण्याच्या विचारात आहात तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
Sep 10, 2017, 07:17 PM ISTफ्लिपकार्टवर मागवला डीएसएलआर हातात आला खेळण्यातला कॅमेरा
फ्लिपकार्टवरून डीएसएलआर कॅमेराची डिलेव्हरीच मिळाली नाही.
Sep 7, 2017, 05:14 PM ISTया '१०' ब्रँड्सने भारतीयांना लावलं याडं
Aug 16, 2017, 08:05 PM ISTजपानच्या सॉफ्टबँक कंपनीने फ्लिपकार्डमध्ये गुंतवले २.५ अरब डॉलर्स !
फ्लिपकार्डने सॉफ्टबँक व्हिजन फंडातून सुमारे २.५ अरब डॉलर्स इन्व्हेस्ट केले होते. या इन्व्हेस्टमेंटबरोबर जपानची मोठी कंपनी सॉफ्टबँक ही भारतातील प्रमुख ई-वाणिज्य कंपन्यामधील सगळ्यात अधिक शेयर्स असलेली कंपनी झाली आहे. फ्लिपकार्डच्या इन्व्हेस्टमेंटची ठोस रक्कम त्यांनी जाहीर केली नाही. परंतु, भारतातील औद्यागिक कंपन्यांमधील ही आतापर्यंतची सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट आहे. या इन्व्हेस्टमेंटबरोबरच १०० अरब डॉलर्सचे व्हिजन फंड फ्लिपकार्डमध्ये सगळ्यात मोठे शेयरधारक झाले आहेत.
Aug 11, 2017, 11:25 AM ISTस्वातंत्र्य दिनानिमित्त ऑनलाईन शॉपिंगसाठी धमाका ऑफर्स
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर ग्राहकांना धमाकेदार ऑफर्स देण्यात आल्या आहेत. अमेझॉन, मिंत्रा, फ्लिपकार्ट, स्नॅपडीलवर ५० ते ८० टक्यांपर्यंत बंपर सेल जाहीर करण्यात आलाय. त्यामुळे शॉपिंग करणाऱ्यांना ही मोठी पर्वणी आहे.
Aug 10, 2017, 08:30 AM ISTVivo V5 Plus स्मार्टफोनच्या किमतीत मोठी कपात, या फोनमध्ये दोन फ्रंट कॅमेरे
तुम्ही सेल्फीचे शौकीन आहात तर दोन कॅमेरावाला स्मार्टफोन भारतात लॉन्च झालाय. या फोनच्या किमतीत मोठी कपात करण्यात आलेय. व्हिवो V5 प्लसची किंमत ५००० रुपयांनी कमी झाली. यापूर्वी २७,९८० रुपये किंमत असलेला फोन फ्लिपकार्टवर आता २२,९९९ रुपये किमतीत खरेदी करु शकता.
Jul 28, 2017, 04:39 PM ISTएका दिवसांत विकले गेले १ लाख मोटो ई४ प्लस
मोटो ई ४ प्लस हा स्मार्टफोन बुधवारी भारतात लाँच झाला. हा स्मार्टफोन लाँच झाला आणि अवघ्या २४ तासांत तब्बल १ लाख स्मार्टफोनची विक्री झाली.
Jul 14, 2017, 09:17 PM ISTअँमेझॉन, फ्लिपकार्ट कंपन्यांचा मेगा सेल जाहीर
ई-कॉमर्समधील अँमेझॉन आणि फ्लिपकार्ट या आघा़डीच्या ऑनलाईन विक्री कंपन्यांचा मेगा सेल जाहीर करण्यात आलाय. घरबसल्या शॉपिंगचा नवा पर्याय उपलब्ध करण्यात आलाय.
May 9, 2017, 02:32 PM ISTअॅमेझॉनला टक्कर, फ्लिपकार्टने खरेदी केली ई-बे इंडिया
फ्लिपकार्टने ई-बे ही ऑनलाईन पोर्टलचा भारतातला व्यवसाय विकत घेतला आहे. त्यामुळे ई कॉमर्समध्ये अधिक स्पर्धा वाढल्याचे दिसून येत आहे.
Apr 11, 2017, 09:43 AM ISTश्योमीचा नोट४ लाँच, किंमत ९,९९९ रुपये
चायनीज हँडसेट मेकर श्योमीने गुरुवारी रेडमी सीरिजमधील रेडमी नोट४ हा स्मार्टफोन लाँच केला. फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स साईटवर या फोनची विक्री सुरु झालीये. या नव्या स्मार्टफोनची किंमत कंपनीने ९,९९९ रुपये इतकी ठेवलीये.
Jan 19, 2017, 03:51 PM IST...इथे 'आयफोन 6' मिळतोय केवळ 9,990 रुपयांना!
आयफोनचे तुम्हीही चाहते असाल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी ठरू शकते. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्ट तुमच्यासाठी एक खास ऑफर घेऊन आलंय.
Jan 5, 2017, 02:56 PM IST