fog

पुढचे 48 तास मुंबईवर धुरकं कायम राहणार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 10, 2017, 08:13 PM IST

मुंबईतील धुरक्याचा नागरिकांच्या आरोग्यावर होतोय परिणाम

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत धुरक्याची चादर पाहायला मिळतेय. ओखी चक्रीवादळानंतर निर्माण झालेल्या विचित्र वातावरणामुळे नागरिकांचा दम निघालाय. 

Dec 10, 2017, 12:22 PM IST

मुंबई आजही धुरकटलेली..

मुंबापुरी पुन्हा धुरकटलेली आहे. अवघ्या मुंबापुरीवर धुरक्याची चादर पसरल्याचे पाहायला मिळतेय. 

Dec 10, 2017, 08:11 AM IST

धुक्यात हरवली मुंबई, पुण्याची वाट... नागरिक धास्तावले!

मुंबई, पुण्यासारख्या शहरांत भर दुपारी धुकं दिसत असल्यानं नागरिकांना बरं तर वाटतंय... पण, एक सततच्या बदलत्या वातावरणामुळे आपल्या आप्तेष्ठांच्या आरोग्याविषयीच्या काळजीनं एक वेगळीच धास्तीही नागरिकांत दिसून येतेय.

Dec 9, 2017, 09:42 PM IST

राजधानी दिल्ली अजूनही धुरकटलेलीच

राजधानी दिल्ली अजूनही धुरकटलेलीच आहे. दिल्लीतल्या प्रदूषणाची पातळी आणीबाणीच्या पातळीवर पोहचलीय. शनिवारी दिल्लीतल्या प्रदूषणाच्या पातळीत घट झाली होती. 

Nov 12, 2017, 04:32 PM IST

वसईत पहाटे पसरली धुक्याची चादर

राज्यभरात गर्मीचा पारा वाढत असताना वसईत सकाळी चक्क धुकं पाहायला मिळालं. 

Oct 5, 2017, 06:55 PM IST

बुलडाण्यात एक छान धुक्याची चादर

निसर्गाने बुलडाण्यात एक छान धुक्याची चादर पसरवल्याने बुलडानेकरांना जणू आनंदांतच भिजवून टाकलंय.

Aug 20, 2017, 08:06 PM IST

उत्तर भारतात धुक्यामुळे रेल्वे, विमान वाहतुकीवर मोठा परिणाम

उत्तर भारतात गेल्या आठवडयाभरापासून पसरलेल्या धुक्याच्या साम्राज्यामुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. आज दिवसभरात तब्बल 94 गाड्या उशिरानं धावत होत्या. तर 15 गाड्यांच्या वेळापत्रका मोठे बदल करण्यात आले. 

Dec 8, 2016, 08:54 PM IST