forest

VIDEO : उत्तराखंडनंतर हिमाचल आणि जम्मू-काश्मीरच्या पर्वतरांगांत आगीचा कहर

पर्वतरांगांमध्ये असलेल्या घनदाट जंगलात लागलेल्या आगीचे लोळ थांबण्याचं नाव घेत नाहीत... उत्तराखंडनंतर हिमाचल आणि जम्मू-काश्मीरच्या जंगलांनाही आगीनं घेरलंय. 

May 2, 2016, 04:03 PM IST

उत्तराखंडच्या जंगलातील आग विझवण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत

उत्तराखंड राज्यातल्या नैनीतालमधल्या भीमताल आणि जवळपासच्या जंगलाला लागलेली आग विझवण्यासाठीच्या शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत मात्र खराब हवामानामुळे या प्रयत्नांना खीळ बसलीय. 

May 2, 2016, 09:11 AM IST

13 जिल्ह्यांमधल्या जंगलात अग्नीतांडव

उत्तराखंडमधील जंगलात भीषण आग लागलीये. या आगीमुळे डेहहाडून पासून नवी दिल्ली पर्यंत सर्व प्रशासकीय व्यवस्था हादरुन गेली आहे. 

Apr 30, 2016, 10:44 PM IST

'ताडोबा'त धोक्यात घंटा; १२१ हेक्टर जंगल होणार बेचिराख

देशाचं भूषण आणि चंद्रंपूरची शान असलेल्या जगप्रसिध्द ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला नवा धोका संभवतो आहे. या व्याघ्र प्रकल्पाला अगदी लागून एका नव्या खुल्या कोळसा खाणीला केंद्रीय वनपर्यावरण मंत्रालय आणि राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. चंद्रपूरमधला हरीत पट्टा तसंच वन्यजीवांसाठी हा धोक्याचा इशारा आहे. 

Sep 4, 2015, 10:38 AM IST

शीनाचा भाऊ मिखाईलला मुंबईत आणलं

शीनाचा भाऊ मिखाईलला मुंबईत आणलं

Aug 28, 2015, 03:19 PM IST

रायगडच्या जंगलात सापडले शीनाच्या मृतदेहाचे अवशेष

आज सकाळी शीना बोरा हत्या प्रकरणी मुंबई पोलिसांचं पथक रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये दाखल झालं. इथल्या जंगलात त्यांना शीनाच्या मृतदेहाचे अवशेष सापडले आहेत. दरम्यान, या हत्येप्रकरणी इंद्राणी मुखर्जीसोबतच तिचा माजी पती संजीव खन्ना यालादेखील ३१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. 

Aug 28, 2015, 02:08 PM IST

बातमी तुमच्या कामाची: ताडोबा भ्रमंतीसाठी आता खास मिनीबसची सुविधा

चंद्रपूरमधला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प बघण्यासाठी जाणाऱ्या आता पर्यटकांसाठी आनंदाची बातमी... ताडोबाच्या भ्रमंतीसाठी आता चंद्रपूर शहरातूनच मिनीबसची सुविधा सुरू झालीय. 

Aug 16, 2015, 06:41 PM IST

मानवी कवट्या, तलवारींसह सहा भोंदूबाबांना अटक

पालघर जिल्हातील विक्रमगड तालुक्यातील साखरे येथील जंगलात भोंदू बाबांचा अघोरी कृत्याचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. बनावट नोटा, मानवी कवड्या, तलवारी, घटनास्थळी सापडल्या आहेत.

Aug 5, 2015, 09:33 PM IST

पुनर्वसन पॅकेज न मिळाल्यानं गावकऱ्यांनी जंगलात हलवलं बिऱ्हाड

जिल्ह्यातल्या तीनशेच्यावर गावकऱ्यांनी जंगलातच आपलं बिऱ्हाड थाटलंय. नवेगाव राष्ट्रीय उद्यानांतर्गत येणाऱ्या चार गावातल्या तब्बल तीनशेच्यावर गावकऱ्यांनी बिऱ्हाड थेट जंगलात हलवलंय. 

Jun 15, 2015, 09:57 PM IST

बिबट्यानं ६ वर्षीय मुलीला नेलं जंगलात

चंद्रपूर शहरातल्या जुनोना जंगल परिसरात रात्री उशीरा बिबट्यानं सरीता कौरासे या ६ वर्षांच्या मुलीला उचलून नेल्याची घटना घडलीय.

Dec 21, 2013, 08:54 AM IST

चला तर, नवी मुंबईतील विमानतळाचा प्रश्न मार्गी

अखेर नवी मुंबईतील उलवे येथील विमानतळाचे घोडे गंगेत न्हाले आहे. होणार की नाही, याची चर्चा जोर धरत असताना सिडकोने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने सर्व कागदपत्रे पाहून खारफुटी तोडण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे ज्या प्रश्नावर विमानतळाचे टेक ऑफ रखडले होते. ते आता मार्गी लागले आहे. दरम्यान, नवी मुंबईतील जागांचे आणि घरांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Oct 30, 2013, 08:15 AM IST