चंद्रगुप्त मौर्यांच्या काळातला आहे ‘सोनेरी किल्ला’!
उत्तर प्रदेशमधील उन्नाव जिल्ह्यातलं डौडिया खेडा किल्ला हा १५५वर्षांपासून इतिहासाच्या पानांमध्ये लपला होता. मात्र बाबा शोभन सरकार यांच्या स्वप्नानंतर भारतीय पुरातत्व विभागानं तिथं खोदकाम सुरू केलं आणि हा किल्ला जगाच्या नकाशावर पुन्हा आला. आज संपूर्ण जगाचं लक्ष या किल्ल्याकडे आणि तिथं सुरू असलेल्या सोन्याच्या खोदकामाकडे लागलंय.
Oct 22, 2013, 10:41 AM ISTमहाराज! तुमचा राजगड खचतोय!
शिवरायांनी स्थापन केलेल्या राज्याचा गड म्हणजे, किल्ले राजगड...मात्र या राजगडाचीही इतर किल्ल्यांप्रमाणे दुरवस्था झालीय. राजगडाच्या पाल दरवाज्याच्या बाजूचा रस्ता पावसामुळे खचलाय.
Jul 4, 2013, 09:24 PM ISTअरे अरे... महाराज तुमचे किल्ले ढासळतायेत!
महाराष्ट्राचं ऐतिहासिक वैभव नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. महाराष्ट्राच्या शौर्याचं प्रतीक असलेले गडकिल्ले ढासळू लागलेत.... आणि सरकारचे त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचं दिसतंय
Sep 5, 2012, 10:36 PM IST