four shops

संगमनेरात चार दुकाने फोडली, चोरीचा प्रयत्न सीसीटीव्हीत कैद

संगमनेर तालुक्यात चोरट्यांनी धुमाकूळ घालत बोटा येथील रस्त्यालगतची तीन तर आंबी-दुमाला येथील एक अशी चार दुकाने फोडली. या चोरीत चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न CCTV मध्ये कैद झाला असून अद्याप कोणीही घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली नाही. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

Aug 22, 2017, 08:57 PM IST