व्हॉट्सअॅपवर प्रफुल्ल पटेलांचा डीपी लावून कतारच्या राजघराण्याच्या फसवणूकीचा कट
Ncp Leader Praful Patel: राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा फोटो व नावाचा गैरवापर करुन एका व्यक्तीने कतारमधील राजघराण्याची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
Jul 27, 2024, 09:34 AM IST5.3 कोटींचा फ्लॅट नवऱ्याला 11 लाखांत दिला, स्वत:लाच 64 कोटींचा बोनस मंजूर केला अन्...; चंदा कोचर यांचे कारनामे
ICICI Bank Loan Fraud: कोर्टासमोर 11 हजार पानांची चार्टशीट दाखल करण्यात आली असून यामध्ये चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर, व्हिडीओकॉन समुहाचे प्रमोटर वेणुगोपाल धूत आणि इतर व्यक्तींचा आरोपी म्हणून उल्लेख करण्यात आला आहे.
Jun 29, 2023, 07:23 AM ISTDeepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची 2.6 कोटींची फसवणूक!
'खिलाडी' आणि 'जो जीता वही सिकंदर' फेम दीपक तिजोरी यांची फसवणूक झाली आहे. एका निर्मात्याने त्यांची 2.6 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप दीपक तिजोरी यांनी केला आहे.
Mar 20, 2023, 05:43 PM ISTTeam India च्या स्टार खेळाडूच्या पत्नीसोबत फसवणूक, पोलिसात तक्रार दाखल
Cricketer Wife Fraud Case :टीम इंडियाचा स्टार क्रिकेटरच्या पत्नीसोबत फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. या फसवणूकीत तिला लाखो रूपयांचा गंडा घातला गेला आहे. क्रिकेट असोसिएशनच्या माजी अधिकाऱ्यानेच हा प्रकार केल्याची माहीती आहे.
Feb 3, 2023, 07:35 PM ISTChanda Kochhar and Deepak Kochhar Arrested | चंदा कोचर आणि दीपक कोचर यांना अटक
Ex ICICI Bank CEO Chanda Kochhar And Husband Deepak Kochhar Arrested In Loan Fraud Case
Dec 23, 2022, 10:55 PM ISTNavi Mumbai | डेटिंग अॅपवरुन सॉफ्टवेअर इंजिनिअरला तिने घातला कोटींचा गंडा
Navi Mumbai engg boy get fraud by woman
Nov 29, 2022, 04:05 PM ISTमनसे नेत्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा, अभिनेता अक्षय कुमारच्या बहिणनं केली तक्रार दाखल
जाणून घ्या, संपूर्ण प्रकरण...
Sep 23, 2022, 06:18 PM ISTVideo | TET 2018 घोटोळा, आणखी 1 अटक
One More Arrest In TET 2018 Exam Fraud Case
Dec 22, 2021, 01:00 PM ISTजॅकी श्रॉफ यांच्या पत्नीला फसवणाऱ्या अभिनेत्याविरोधातील FIR रद्द
हा वाद मिटवण्यात आल्याची माहिती आता समोर येत आहे.
Sep 16, 2021, 08:25 AM ISTRaj Kundra : आयपीएलमध्ये सट्टेबाजी तर कधी 24 लाखाचा फ्रॉड, राज कुंद्राचं वादग्रस्त आयुष्य
आतापर्यंतची राज कुंद्रा यांच्या आयुष्यातील महत्वाचे वाद
Jul 20, 2021, 09:59 AM ISTनवऱ्याला अडकवण्यासाठी केलेलं प्लॅनींग असं फसलं... फोन बाळगणं महिलेला महागात पडलं
या कटामुळे तिचा नवरा तुरुंगात गेला असता आणि तिचा मार्ग मोकळा झाला असता. ज्यामुळे ती आपल्या प्रियकरा सोबत फिरण्यास मोकळी झाली असती.
Jul 9, 2021, 07:27 PM ISTBeing Human : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सलमान खानला पोलिसांची नोटीस, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
चंदीगड पोलिसांनी बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान आणि त्याची बहीण अलविरा खान यांना फसवणूकीच्या प्रकरणात समन्स बजावले आहेत.
Jul 8, 2021, 10:40 PM ISTअभिनेता डिनो मोरिया ईडीच्या जाळ्यात, कोट्यवधींची संपत्ती जप्त
अभिनेता डिनो मोरिया आणि कॉंग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांचे जावई अभिनेता संजय खान आणि डीजे अकील यांच्या कोटींच्या मालमत्तांवर ईडीने कारवाई केली आहे
Jul 3, 2021, 05:35 PM ISTउल्हासनगरमध्ये सरकारी नोकरीचं आमिष दाखवून लुटणारी महिला अटकेत
सरकार नोकरीचं आमिष दाखवून अनेकांची फसवणूक
Dec 20, 2019, 03:40 PM ISTरसिकलाल संकलचंद ज्वेलर्स फसवणूक प्रकरणात दोघांना अटक
शेकडो गुंतवणूकदारांकडून भिसी योजनेतून पैसे अडकवले
Nov 12, 2019, 07:58 AM IST