विडी न दिल्याने तरूणाला अनानुष मारहाण
चार तरूणांनी एका तरूणाला जोरदार मारहाण...
Feb 4, 2016, 07:14 PM ISTपाहा, तुमच्या फेसबुक फ्रेन्ड रिक्वेस्टकडे कोण करतंय दुर्लक्ष
आपल्याकडे कुणीतरी दुर्लक्ष करतंय ही भावना खूप त्रासदायक असते... अनेक जण समोरासमोर दुर्लक्ष करताना दिसतात... पण, फेसबुकवर आपल्याकडे कुणी दुर्लक्ष केलंय हे कसं कळणार?
Feb 3, 2016, 01:07 PM ISTफेसबुकवर त्याने तरूणीला कॉलगर्ल ठरवलं
फेसबुकच्या नादी लागलेल्या एका मुलीने आपल्या प्रियकरासोबत अपहरणाचे नाट्य रचल्याची घटना ताजी असतानाच, सोशल मीडियाचा गैरवापर करण्याचा आणखी एक प्रकार नागपुरात उघडकीस आलाय.
Feb 2, 2016, 08:45 AM ISTमैत्रिणीसोबत 'व्हॉटसअप'वर भांडण जिव्हारी, तरुणाची आत्महत्या
'व्हॉटसअप'वर झालेला वाद इतका जिव्हारी लागू शकतो की कुणीतरी आपलं जीवनच संपवून टाकतो... खरंय वाटत नाही ना? पण ही दुर्दैवी घटना घडलीय कल्याणमध्ये...
Jan 20, 2016, 02:30 PM ISTपवार म्हणजे जगजाहीर न करता मैत्री कायम ठेवणारा मित्र - मनोहर जोशी
पवार म्हणजे जगजाहीर न करता मैत्री कायम ठेवणारा मित्र - मनोहर जोशी
Dec 12, 2015, 09:58 PM ISTमित्राने तिचा अश्लील व्हिडिओ बनवला, ब्लॅकमेल करत पैसे उकळले
दिल्लीत एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. मित्रानेच महिलेवर बलात्कार करुन एक व्हिडिओ तयार केला. या व्हिडिओच्या माध्यमातून तो तिला ब्लॅकमेल करुन तिच्याकडून पैसेही उकळावयाचा. याप्रकरणी मोहम्मद नावेद (३६) याला पोलिसांनी अटक केली.
Sep 5, 2015, 09:58 PM ISTफेसबुकच्या 'आयकॉन'मधली महिला-पुरुष समानता!
फेसबुकनं आपल्या लोगोनंतर आता आपल्या फ्रेंडस आयकॉनमध्येही बदल केलाय... या नवीन डिझाईनमध्ये महिला आणि पुरुष यांना बरोबरीत दाखवण्यात आलंय, असं वेबसाईटचं म्हणणं आहे.
Jul 10, 2015, 08:53 AM ISTअनुष्काला भेटली नवीन मैत्रीण... दीपिका!
आयपीएलमधील कालच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं राजस्थान रॉयल्सवर दणदणीत विजय मिळवला. हा सामना पाहण्यासाठी विराटची गर्लफ्रेंड अनुष्का शर्माही उपस्थित होती. मात्र,
May 21, 2015, 02:46 PM ISTहॉटेलमध्ये भेटायला बोलावलेली फेसबुक फ्रेंड निघाली पत्नी
तुम्ही सोशल मीडियाचा वापर करत आहात का? करत असाल तर सावधान बाळगायला हवी. तासनतास मोबाईलच्या माध्यमातून व्हॉट्स अॅप आणि फेसबुकवर चॅट करणे अगदी सोपे झालेय. मात्र, त्याचा धोकाही आहे. त्यांने तिची फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली. ज्यावेळी भेटायचे ठरले त्यावेळी ही मैत्रिण त्याची पत्नीच निघाली आणि भांडाफोड झाला.
Nov 23, 2014, 12:57 PM ISTदारूच्या नशेत मित्रांनी केली हत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 17, 2014, 09:18 PM ISTमित्राच्या पार्थिवासोबत घेतला सेल्फी, गेले जेलमध्ये!
मित्राच्या पार्थिवासोबत सेल्फी घेणं दोन अमेरिकन नागरिकांना चांगलंच महाग पडलंय. पोलिसांनी दोघांना अटक केलीय. दोघांनीही फोटो फेसबुकवर शेअर केला होता, ज्यानंतर त्यांना अटक करण्यात आलीय.
Aug 30, 2014, 02:50 PM IST`आप`मधील वाद संपणार, केजरीवाल यांचा प्रयत्न
आम आदमी या राजकीय पक्षाच्या नेत्यांमध्ये दोन दिवसांपासून वादाची ठिणगी पडली आहे. त्याआधी आपला सोडचिठ्ठी दिलेल्या नेत्या साजिया इल्मी यांना पक्षात आणण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. योगेंद्र यादव हे माझे चांगले मित्र आहेत, असे राष्ट्रीय समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. त्यामुळे वाद क्षमण्याची शक्यता आहे.
Jun 7, 2014, 06:23 PM ISTमैत्रीला काळिमाः दीडशे रुपयांसाठी मित्राचा केला खून
अवघे दीडशे रुपये परत केले नाही म्हणून एका मित्राने आपल्या मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना नागपूर मध्ये उघड झाली. नागपूरच्या तहसील पोलिस स्टेशनच्या हद्दीतील भावसार मंगल कार्यालयाजवळ कचरा वेचणाऱ्या निलेश धुंडेच्या नावाच्या व्यक्तीची हत्या झाली होती. पोलिस तपासादरम्यान १५० रुपयाच्या उधारीवरूनच आपण निलेशची हत्या केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. या प्रकरणात २ आरोपींना अटक केली आहे.
May 8, 2014, 07:00 PM ISTपैशासाठी पत्नीला मित्राकडे विकले
पैशांचा मोह किती भयंकर असतो आणि त्यासाठी आपल्या पत्नीला मित्राला विकून टाकल्याची खळबळजनक घटना सूरतमध्ये घडली आहे.
Feb 17, 2014, 02:54 PM IST