fun

'एकीला डेट, दुसरीशी लग्न आणि तिसरीला मारायचंय'

न्यू कमर असून बॉलिवूडमध्ये आपलं ठसठशीतपणे आपली उपस्थित जाणवून देणाऱ्या बॉलिवूडच्या 'हम्प्टी शर्मा'वर तर अनेक तरुणी आपला जीव ओतताना दिसतात... पण, मग हम्प्टीचं काय? त्याच्या मनात कोण भरलंय?

Sep 23, 2015, 03:44 PM IST

VIDEO : या रेस्टॉरन्टमध्ये केवळ 'सिंगल' लोकांनाच एन्ट्री आहे!

तुम्ही सिंगल आहात... आणि 'मिंगल' होण्याची तुमची तयारी असेल तर तुम्हाला कोरियातल्या या रेस्टारन्टला भेट द्यावीच लागेल.

Sep 4, 2015, 11:22 AM IST

प्रेमपत्रांची मजा व्हॉट्स अॅप मेसेजमध्ये नाही : अमिताभ

प्रेमपत्रांची मजा व्हॉट्स अॅप मेसेजमध्ये नाही, असे उद्गार मुंबईतल्या एका कार्यक्रमात महानायक अमिताभ बच्चन यांनी काढले. त्यांनी मराठमोळं भाषण केले. मुंबई-महाराष्ट्रानं मला भरभरुन दिल्याची कबुली त्यांनी यावेळी दिली.

Jun 17, 2015, 09:36 AM IST

दिवस प्रेमाचा...द्या शुभेच्छा

आजचा दिवस तुमच्यासाठी खास आहे. आनंदाचा आणि उत्साहाचा व्हॅलेंटाईन डे. कॉलेजमधील तरुण-तरुणींचा, मित्र-मैत्रिणांचा आणि आपले नाते अधिक दृढ करण्याचा आणि प्रेमाचा दिवस. या दिवशी तुम्ही द्या तुमच्या खास शुभेच्छा आपल्या आवडत्या व्यक्तीला.

Feb 14, 2014, 09:34 AM IST

व्हॅलेंटाईन डेचा आनंद, गिफ्ट शॉपीज..मॉल्समध्ये तरुणाई

दरवर्षी व्हॅलेंनटाईन डे ला कँफेज..गिफ्ट शॉपीज..मॉल्स..येथे तरुणांची झुंबड दिसुन येते...गिफ्ट विक्रेते आणि कॉफी शॉपही तरुणांच्या उत्साहात भर घालण्यासाठी विशेष प्रयत्न करतात...आता मात्र या तरुणाईच्या उत्साहात भर टाकण्यासाठी अँड्रॉइजने ही व्हँलेंनटाईन डे नावाने अँप विकसित केलंय. तर महाराष्ट्र सरकारच्या व्यसनमुक्ती अभियानाचा ब्रँड एम्बॅस्डर अभिनेता सिद्धार्थ जाधावने व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी निर्व्यसनी जोडीदार निवडण्याचा सल्ला दिलाय.

Feb 14, 2014, 08:38 AM IST

घ्या पावसाचा मनसोक्त आनंद...

पाऊस जोरात पडतोय. बाहेर जाऊन पावसात मनसोक्त भिजण्याची इच्छा आहे पण भीती वाटतेय, ‘आजारी पडलो तर..., वस्तू खराब झाल्या तर...’

Jul 21, 2013, 07:55 AM IST