funeral

The funeral procession had to be carried out of the flood waters in Solapur PT3M5S

सोलापुरात पुराच्या पाण्यातून काढावी लागली अंत्ययात्रा

The funeral procession had to be carried out of the flood waters in Solapur

Aug 9, 2022, 05:55 PM IST
Marathi Films Wins 8 Awards In National Film Awards 2022 PT1M7S

VIDEO | राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात मराठीचा डंका

Marathi Films Wins 8 Awards In National Film Awards 2022

Jul 22, 2022, 10:20 PM IST

मरणानंतरही यातना! अंत्यविधीसाठी स्मशानभूमीकडे जाताना ग्रामस्थांची कंबरेइतक्या पाण्यातून पायपीट

आजही राज्यातील कानाकोपऱ्यातूनही नागरिकांना भयावह गैरसोयींना समोरे जावे लागते हे दिसून येतं. अशीच एक घटना रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातून समोर आली आहे.

Jul 11, 2022, 03:17 PM IST

बेली डान्सरकडून शोक सभेत सलमान खानच्या गाण्यावर आयटम डान्स, व्हिडीओ पाहून सर्वांनाच धक्का

एखाद्या प्रिय व्यक्तीला गमावणे ही जगातील सर्वात कठीण गोष्ट आहे. कारण कितीही झालं तरी, त्या व्यक्तीची जागा कोणीही भरून काढू शकत नाही.

May 16, 2022, 05:47 PM IST

मिथुन चक्रवर्ती 'या' कारणामुळे बप्पी लहरी यांच्या अंत्यसंस्कारासाठी गेले नाहीत, कारण खरंच धक्कादायक

बप्पी लहरी यांच काही दिवसांपूर्वी निधन झाले. बप्पी दा यांच्या अशा अचानक जाण्याने साऱ्यांनाच धक्का बसला 

Feb 20, 2022, 08:32 AM IST
PUNE RAHUL BAJAJ FUNERAL 13 FEB 2022 PT48S

VIDEO | राहुल बजाज अनंतात विलीन

PUNE RAHUL BAJAJ FUNERAL 13 FEB 2022

Feb 13, 2022, 07:30 PM IST

शाहरूख खान थुंकला की फुंकला? काय आहे ही परंपरा

शाहरूख खान आर्यन खान प्रकरणानंतर पहिल्यांदा आला समोर, तेव्हाही ट्रोलर्सने केलं टार्गेट 

Feb 7, 2022, 01:21 PM IST

लता मंगेशकर यांच्या पार्थिवाजवळ शाहरुखची अल्लाहकडे दुआ ! सोशल मीडियावर सुरु झाली टीका

लता दीदी यांना शाहरूख खानने असा दिला अखेरचा निरोप 

Feb 7, 2022, 07:36 AM IST

ग्रामपंचायतीसमोरच महिलेचा अंत्यविधी; अखेर गावकऱ्यांना घ्यावा लागला 'तो' कठीण निर्णय

Latur news: महाराष्ट्रासारख्या विकसनशील राज्यात आजही नागरिकांना मुलभूत सोई सुविधा उपलब्ध होत नसल्याचे वारंवार स्पष्ट होते. लातूर जिल्ह्यातील  हणमंतवाडी(ता. निलंगा) येथील ग्रामस्थांनी एका महिलेचा अंत्यविधी ग्रामपंचायत (Grampanchayat) चौकात केल्याची घटना समोर आली आहे

Jan 28, 2022, 12:20 PM IST

माकडाच्या निधनानंतर दशक्रियेच्या जेवणासाठी गावजेवण; भर कोरोनात 50 हजार लोकांची उपस्थिती

मध्यप्रदेशातील राजगडमध्ये एका माकडाच्या निधनानंतर त्याचा अंत्यविधी आणि दशक्रीया विधीचा कार्यक्रम करण्यात आला. ही घटना डालुपूरा गावात घडली आहे. सोमवारी या गावात दशक्रीयेच्या जेवणासाठी 50 किलोमीटरहून लोकं आले होते

Jan 11, 2022, 02:31 PM IST