future 0

येथे गुंतवा पैसे, नोकरीआधी तुमची मुले होतील कोट्याधीश!

मुलांच्या भविष्याबाबत नेहमीच आईवडिलांना चिंता असते. वाढत्या महागाईमुळे आर्थिक बोजा वाढतच जातो. तज्ञांच्या मते जर आई-वडिलांनी लहानपणापासूनच मुलांसाठी आर्थिक प्लानिंग सुरु केले तर मुलांचे करिअर सुरु होण्याआधी ते कोट्याधीश बनू शकतात. या फंडाद्वारे तुम्ही तुमच्या मुलांचे चांगले करिअर बनवू शकता. आता तुम्ही म्हणाल हे कसे शक्य आहे. तर घ्या जाणून

Jan 18, 2018, 09:01 AM IST

जन्मवेळेवरुन जाणून घ्या व्यक्तीचा स्वभाव आणि भविष्याचा लेखाजोगा

भारतीय ज्योतिषशास्त्रात जन्मवेळेचे महत्त्व अधिक आहे. जन्मवेळेनुसार त्या त्या व्यक्तीची कुंडली बनवली जाते. ज्याचे आपल्या जीवनात महत्त्व असते. तसेच त्यात भविष्यातील लेखाजोगा मांडलेला असता. तर जाणून घ्या तुमच्या जन्मवेळेवरुन स्वभाव तसेच भविष्यातील लेखाजोगा 

Jan 11, 2018, 12:21 PM IST

..तर बंद होतील पेट्रोल, डिझेलच्या गाड्या

ऑटोमोबाइल इंडस्ट्रीला पर्याय म्हणून इलेक्ट्रिक आणि बायो इंधन या तंत्रज्ञानाचा विकास व्हायला हवा. 

Sep 12, 2017, 05:50 PM IST

पाहा, 'रिव्हर्स गिअर'सहीत BMWची 'फ्युचर स्कुटर'

बीएमडब्ल्यू मोटर्राडनं शुक्रवारी एक आधुनिक फिचर्ससहीत स्कुटर लॉन्च केलीय. यामध्ये असलेला रिव्हर्स गिअर हे या स्कुटरचं आणखी एक वैशिष्ट्यं... 

May 27, 2017, 01:59 PM IST

महापालिकेच्या निकालावर फडणवीस सरकारचं भवितव्य...

 एका महत्त्वाच्या बातमीनं बातमीपत्राची सुरूवात करूयात....मुंबई महापालिकेच्या निकालांवरच फडणवीस सरकारचं भवितव्य अवलंबून असल्याचं चित्र राज्यात निर्माण झालंय. 

Feb 9, 2017, 06:01 PM IST

व्हिडिओ : नोटाबंदीचे भविष्यात चांगले परिणाम दिसतील -राष्ट्रपती प्रणव मुखर्जी

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी जनतेशी संवाद साधला. 

Jan 26, 2017, 08:44 AM IST

या पुढे पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करणार नाही - करण जोहर

करण जोहरने 'ऐ दिल है मुश्किल' सिनेमावरुन सुरु असलेल्या वादावर अखेर मौन सोडलं

Oct 18, 2016, 06:49 PM IST

सिंधू भविष्यात चांगली कामगिरी करेल - सिंधूचे वडील

भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूनं इतिहास रचलाय. सिंधूनं भारताला ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर मेडलची कमाई करुन दिली आहे. सिंधूचं गोल्ड मेडल थोडक्यात हुकलं. मात्र ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर पटकावणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे.

Aug 20, 2016, 09:03 AM IST

राजसाहेब आधी तुमचे चाणक्य बदला…भविष्य आपोआप बदलेल !

 सचिन तायडे, पब्लिक स्पिकर, sachingtayade@gmail.com

  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर येऊन आता दशक होत आहे. सुरूवातीला जो करिश्मा लोकांना वाटत होता तो कमी होताना दिसत आहे.  राज ठाकरेंनी आपले चाणक्य बदलायला हवेत मग त्यांचे भविष्य नक्की बदलेल, असे वाटते. 

May 10, 2016, 05:21 PM IST

हे आहे भविष्यातील मांस... भारतीय वंशाच्य़ा शास्त्रज्ञाची कमाल

वॉशिंग्टन : भारतीय वंशाचे असणाऱ्या एका शास्त्रज्ञांनी अमेरिकेतील एका प्रयोगशाळेत त्यांच्या साथीदारांसोबत असे मांस तयार केले आहे जे दीर्घकाळ टिकू शकेल.

Mar 14, 2016, 05:12 PM IST

रणबीर-कतरिनानं केली गोची

रणबीर आणि कतरिनाच्या ब्रेक अपचा फटका दोघांच्याही व्यावसायिक आयुष्याला बसत असल्याचं दिसतंय. 

Feb 21, 2016, 03:00 PM IST

इंटरनेटवरुन डाऊनलोड करता येणार अकल्पित गोष्टी...पाहा कसं काय ते?

लंडन : 'जोपर्यंत तंत्रज्ञानाद्वारे खाणं डाऊनलोड करता येणार नाही तोपर्यंत आमचा तंत्रज्ञानावर विश्वास बसणार नाही' या आशयाचा एक विनोद इंटरनेटवर नेहमी वाचायला मिळतो. 

Feb 17, 2016, 04:51 PM IST

आपलं भविष्य ऐकण्यासाठी आदिवासींची गर्दी

आपलं भविष्य ऐकण्यासाठी आदिवासींची गर्दी

Jan 15, 2016, 10:02 PM IST