सॅमसंगनं 100जीबी स्टोरेजसह गॅलेक्सी A 9.7 टॅबलेट केला लॉन्च
सॅमसंगनं आपला नवा गॅलेक्सी टॅबलेट मार्केटमध्ये लॉन्च केलाय. कंपनीनं अतिशय गुप्तपणे गॅलेक्सी टॅब A9.7 नावानं लिस्ट केलाय. युजर्स हे टॅब ऑनलाइनसोबतच रिटेल स्टोअरमधूनही विकत घेऊ शकतात. याची किंमत 399 यूरो म्हणजे जवळपास 23,750 रुपये आहे.
Jul 27, 2015, 04:40 PM ISTसॅमसंगचे नवे ४ स्मार्टफोन, गॅलेक्सी ए३, ए५,ई५ आणि ई७
सॅमसंग इंडियानं मंगळवाली चार नवे स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. गॅलेक्सी ए३, गॅलेक्सी ए५, गॅलेक्सी ई५ आणि गॅलेक्सी ई७ सॅमसंगने बाजारात आणले.
Jan 7, 2015, 08:55 AM ISTसॅमसंगचं छोटं पॅकेज : 'गॅलक्सी एस ५ मिनी'
सॅमसंगनं आपला नवा कोरा 'गॅलक्सी एस ५ मिनी' बाजाराच्या स्पर्धेत उतरण्यासाठी तयार आहे. कंपनीनं आपल्या टॉप स्मार्टफोनचे सगळे फिचर्स 'एस ५ मिनी'च्या माध्यमातून छोट्या साईजमध्ये ग्राहकांना उपलब्ध करून दिलेत.
Jul 2, 2014, 04:44 PM ISTसॅमसंगचा नवा गॅलेक्सी 'टॅब S'लॉन्च
गॅजेट प्रेमींना अजून एक खुशखबर आहे ती म्हणजे मोबाईल कंपनी सॅमसंगनी 'गॅलेक्सी टॅब S' सीरिज लॉन्च केलंय. त्यांचे दोन मॉडल १२ जुलैपर्यंत बाजारात येतील. त्यामधला एक मॉडेल ३जी आणि दुसरा ४जी एलटीई असणार आहे.
Jul 2, 2014, 02:32 PM ISTसॅमसंगचा नवा `गॅलेक्सी झूम K` लॉन्च!
सॅमसंगने आपला एक नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. `गॅलक्सी झूम K` हा नवीन स्मार्टफोन सॅमसंगने सिंगापूर येथे लॉन्च केला आहे.
Apr 29, 2014, 01:43 PM ISTसॅमसंगचा 'गॅलक्सी ग्रॅंड Z' गुपचुपपणे बाजारात!
कोरीयन कंपनी सॅमसंगनं आपला ग्रॅंड फॅमिलीतला एक नवीन स्मार्टफोन गुपचुपपणे बाजारात उतरवला आहे.
Apr 15, 2014, 11:43 AM ISTआकाशगंगेत होतोय नवीन ताऱ्याचा जन्म
खगोलशास्त्राची आवड असणाऱ्यांसाठी एक कुतूहल निर्माण करणारी बातमी आहे. आपल्या आकाशगंगेच्या टोकाच्या बाजूला नवजात ताऱ्यांचे आगमन झालंय.
Apr 8, 2014, 01:46 PM ISTआकाशगंगे बाहेर सापडले तीन ग्रह
खगोलशास्त्रज्ञ अवकाशात अज्ञाताचा शोध घेत आहेत आणि त्यांना तारकांच्या मालिकांची अवकाशात दाटी असल्याचं आढळून आलं आहे. अवकाशगंगेत ग्रहांची संख्या ताऱ्यांपेक्षा कितीतरी पटीने अधिक असल्याचं सिध्द झालं आहे. आणि आता कुठे याची मोजदाद सुरु झाली आहे
Jan 12, 2012, 05:34 PM IST