गणपतीसाठी कोकण रेल्वे मार्गावर 20 प्रिमियम एसी डबल डेकर
गणेशोत्सवात कोकणात जाणा-या प्रवाशांसाठी खुशखबर आहे. मध्य रेल्वे गणपती उत्सव दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस आणि करमाळी दरम्यान 20 प्रिमियम एसी डबल डेकर विशेष रेल्वे चालविण्यासाठी निर्णय घेतला आहे.
Aug 13, 2014, 04:18 PM ISTमुंबई पालिकेला खड्डे बुजवण्याची सुबुद्धी
अखेर गणपतीनं महापालिकेला खड्डे बुजवण्याची सुबुद्धी दिलीय. गणपतीच्या आगमनाची महापालिकेनं तयारी केलीय. त्यासाठी खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे.
Aug 7, 2014, 08:25 AM ISTगणपतीसाठी कोकणात जाण्याऱ्या रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक
कोकण रेल्वे मार्गावर गणपती उत्सवासाठी तब्बल १२४ विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहेत. मध्य आणि कोकण रेल्वेकडून विशेष ९0 रेल्वे गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे. यात ५२ आरक्षित आणि ३८ अनारक्षित रेल्वेंचा समावेश आहेत. यातील २ गाड्या या कोल्हापूरसाठी आहेत. या गाड्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
Jul 15, 2014, 11:09 AM ISTगणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट, ८ जणांचा मृत्यू
राज्यात गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागलं आहे. राज्यात तब्बल आठ जणांचा विसर्जन मिरवणुकीदरम्यान मृत्यू झालाय.
Sep 19, 2013, 09:53 AM ISTगणेश भक्तांनो सावधान! गिरगाव चौपाटीवर `स्टिंग रे`
गिरगाव चौपाटीवर स्टिंग रे सदृश मासे सापडल्यानं बीएमसी अधिकारी घटनास्थळी तपासणीसाठी दाखल झालेत. मासे बॉटलमध्ये टाकून तपासणीसाठी नेण्यात आले आहेत. गणेश भक्तांनो समुद्रात जाताना घबरदारी घ्या. नाहीतर तुमच्या जीवावर धाडस बेतू शकते.
Sep 18, 2013, 01:14 PM ISTबाप्पाची लगबग, गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
सारा आसमंत बाप्पा मोरयाच्या जयघोषात न्हाऊन निघालाय. पुढील १० दिवस हा उत्साह वाढतच जाणार आहे. सा-यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.
Sep 9, 2013, 08:15 AM ISTगणेशोत्सवासाठी कडक बंदोबस्त
मुंबई आणि पुण्यात गणेशोत्सवासाठी प्रशासनानं जय्यत तयारी केली आहे. उत्सवात कोणतंही विघ्न येऊ नये यासाठी ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. तर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. मिरवणुकी दरम्यान प्राण्यांचा वापर आणि वाद्य वाजवण्याबाबतही पोलिसांनी काही निर्बंध घातलेत. तलाव, नदी आणि समुद्राच्या ठिकाणी लाईफ गार्ड तैनात कण्यात आले आहेत.
Sep 18, 2012, 08:23 AM IST