गणेशोत्सवादरम्यान कितीही वाहतूक कोंडी असो; तरीही शहरातील 'या' एका रस्त्यावरून सुसाट प्रवास शक्य
Ganeshotsav In Mumbai : मुंबईत गणेशोत्सवादरम्यान एक वेगळाच माहोल पाहायला मिळतो. शहरातील, प्रामुख्यानं दक्षिण मध्य मुंबईतील अनेक भागांमध्ये गणेशभक्तांचीच गर्दी पाहायला मिळते.
Sep 6, 2024, 10:56 AM IST
Mumbai Goa Highway | कोकणच्या दिशेनं निघालेले चाकरमानी वाहतूक कोंडीत अडकले; 'इथं' ट्रॅफिक जाम
ganesh chaturthi 2024 Mumbai Goa Highway traffic
Sep 6, 2024, 10:20 AM ISTगणेशभक्तांचा प्रवास 'बेस्ट' होणार, आता रात्री उशिरापर्यंत बाप्पाचे देखावे पाहात फिरा
Mumbai News Today: मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. गणेशभक्तांसाठी रात्री उशिरापर्यंत बेस्ट सेवा सोडण्यात येणार आहेत.
Sep 6, 2024, 07:42 AM IST
Friday Panchang : आज हरतालिका व्रतासह रवी योग! पूजेसाठी शुभ मुहूर्तासह राहुकाळ जाणून घ्या
06 September 2024 Panchang : आज भाद्रपद शुक्ल पक्षातील तृतीया तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Sep 5, 2024, 11:35 PM ISTHartalika 2024 : हरतालिका व्रत करताना 'या' 7 चुका करु नका! अन्यथा...
भाद्रपद तृतिया तिथी म्हणजे हरतालिका व्रत 6 सप्टेंबरला साजरा करण्यात येणार आहे. यादिवशी माता पार्वती आणि भगवान शंकराची पूजा करण्यात येते.
Sep 5, 2024, 05:55 PM ISTMumbai goa highway traffic : चाकरमानी निघाले गावाला; मुंबई- गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; वाहनांच्या 6-7 किमी रांगा
Mumbai goa highway traffic : गणेशोत्सवाला काही तास उरलेले असतानाच आता गावाकडे, त्यातूनही कोकणाकडे जाणाऱ्यांनी गावाची वाट धरली आहे.
Sep 5, 2024, 07:11 AM IST
Thursday Panchang : भाद्रपद महिन्यातील द्वितीया तिथीसह वेशी योग! काय सांगतं गुरुवारचं पंचांग?
05 September 2024 Panchang : आज भाद्रपद शुक्ल पक्षातील द्वितीया तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Sep 4, 2024, 11:42 PM ISTGanesh Utsav 2024 : गणेशोत्सवासाठी रायगडमार्गे कोकण गाठणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; प्रवासादरम्यान...
Ganesh Utsav 2024 : गणेश चतुर्थी अर्थात यंदाचा गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊ घातलेला असतानाच आता कोकणातील प्रवाशांसाठी मोठी बातमी.
Sep 4, 2024, 09:10 AM IST
Wednesday Panchang : भाद्रपद महिन्याची प्रथमा तिथीसह गुरु चंद्र नवम पंचम योग! काय सांगतं बुधवारचं पंचांग?
04 September 2024 Panchang : आज भाद्रपद शुक्ल पक्षातील प्रथमा तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Sep 4, 2024, 12:01 AM ISTगणेशोत्सवातील सिद्धीविनायक मंदिराच्या दर्शनाचे मार्ग; नेमका कोणत्या प्रवेशद्वारातून मिळेल प्रवेश...
Ganeshotsav 2024: गणेशोत्सवातील सिद्धीविनायक मंदिराच्या दर्शनाचे मार्ग; नेमका कोणत्या प्रवेशद्वारातून मिळेल प्रवेश... सिद्धीविनायक मंदिरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गणेशोत्सवातील सिद्धीविनायक मंदिराच्या दर्शनाचे मार्ग आपण जाणून घेऊया.
Sep 3, 2024, 12:03 PM ISTगणेशोत्सवाआधीच भाज्या महागल्या, 10 ते 20 टक्क्यांनी दरवाढीमुळं सणावाराचं बजेट कोलमडणार
गणेशोत्सवाची धूम सगळीकडे असताना बजेट कोलमडण्याची शक्यता वर्तवण्यात येणार आहे.
Sep 2, 2024, 08:28 AM ISTGanesh Chaturthi 2024 : गणेशोत्सवासाठी मुंबई- गोवा महामार्गच नव्हे, 'या' पर्यायी मार्गांनी गाठता येईल कोकण; Traffic Jam टाळण्यासाठी आताच पाहून घ्या
Ganesh Chaturthi 2024 : गणशोत्सवासाठी रस्ते मार्गानं कोकणात जाताय? एक- दोन तास वाहतूक कोंडीमध्ये अडकण्यापेक्षा पर्यायी मार्गांचा करा वापर. पाहा तुमच्यासाठी उत्तम मार्ग कोणता...
Sep 2, 2024, 08:19 AM IST
उकडीचे मोदक थंड झाल्यानंतर कडक होतात, चिवट लागतात; 'या' पाच चुका टाळा
बाप्पासाठी मोदक बनवत असताना थोडं टेन्शन सगळ्यांनाच येतं. मोदक फुटले किंवा पारी नीट आली नाही तरी मोदक फसतो, अशावेळी या पाच चुका टाळा मग मोदक मऊसूत होतील.
Sep 1, 2024, 01:48 PM ISTगणेशोत्सव मिरवणुकींसाठी 13 पूल बंद, धोकादायक पुलांच्या यादीत तुमच्याही परिसराचं नाव?
Ganesh Utsav : गणेशोत्सवाची धूम सगळीकडे पाहायला मिळत आहे. पण या दरम्यान BMC ने धोकादायक पुलांची यादी जाहीर केली आहे.
Aug 31, 2024, 11:57 AM ISTपीओपी गणेश मूर्तींना तूर्तास बंदी नाही. मुंबई हायकोर्टाचा दिलासा...
POP Ganesha idols are currently not banned. Relief from Bombay High Court...
Aug 30, 2024, 05:25 PM IST