Panchang 05 September 2024 in marathi : हिंदू धर्मात श्रावण महिना एवढाच भाद्रपद महिनाही अतिशय पवित्र मानला जातो. भाद्रपद महिन्यात पार्वती माती आणि शंकराची उपासना करणारा सण आणि त्यानंतर गणेशाच आगमन, त्यानंतर पितरांना प्रसन्न करण्यासाठी पितृपक्ष पंधरावडा लागतो.
आज पंचांगानुसार (Panchang Today) भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वितीया तिथी आहे. पंचांगानुसार वेशी योगासह शुभा योग आणि उत्तर फाल्गुनी नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे. चंद्र कन्या राशीत आहे. (thursday Panchang)
तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. गुरुवार हा भगवान विष्णुला समर्पित आहे. त्यामुळे आज श्री स्वामी समर्थ, गजानन महाराज आणि साई बाबा यांची उपासना करण्यात येणार आहे. अशा या गुरुवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (thursday panchang 05 September 2024 panchang in marathi Bhadrapada 2024)
वार - गुरुवार
तिथी - द्वितीया - 12:23:42 पर्यंत
नक्षत्र - उत्तरा फाल्गुनी - 06:14:59 पर्यंत
करण - कौलव - 12:23:42 पर्यंत, तैतिल - 25:43:29 पर्यंत
पक्ष - शुक्ल
योग - शुभ - 21:07:02 पर्यंत
सूर्योदय - 06:01:16
सूर्यास्त -18:37:29
चंद्र रास - कन्या
चंद्रोदय - 07:45:00
चंद्रास्त - 19:48:59
ऋतु - शरद
शक संवत - 1946 क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 12:36:12
महिना अमंत - भाद्रपद
महिना पूर्णिमंत - भाद्रपद
दुष्टमुहूर्त - 10:13:21 पासुन 11:03:45 पर्यंत, 15:15:49 पासुन 16:06:14 पर्यंत
कुलिक – 10:13:21 पासुन 11:03:45 पर्यंत
कंटक – 15:15:49 पासुन 16:06:14 पर्यंत
राहु काळ – 13:53:54 पासुन 15:28:26 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 16:56:39 पासुन 17:47:04 पर्यंत
यमघण्ट – 06:51:41 पासुन 07:42:06 पर्यंत
यमगण्ड – 06:01:16 पासुन 07:35:48 पर्यंत
गुलिक काळ – 09:10:20 पासुन 10:44:51 पर्यंत
अभिजीत - 11:54:10 पासुन 12:44:35 पर्यंत
दक्षिण
ताराबल
भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृगशिरा, पुनर्वसु, आश्लेषा, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपद, रेवती
चंद्रबल
मेष, कर्क, कन्या, वृश्चिक, धनु, मीन
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)