बाप्पाला वाहिल्या जाणाऱ्या दुर्वा हे फक्त गवत नाही, रिकाम्या पोटी खाल्यास 15 धोकादायक आजार होतील दूर
Benefits of Durva: बाप्पाला वाहिल्या जाणाऱ्या दुर्वा साधे गवत नाही. त्यांचा फक्त पूजेसाठीच उपयोग होतो असेही नाही. तर उपाशीपोटी दुर्वांचे सेवन करणे शरीरासाठी फायदेशीर आहे.
Sep 6, 2024, 05:55 PM ISTGanesh Chaturthi Wishes in Marathi : आला रे आला गणपती आला...! गणेश चतुर्थीला प्रियजनांना खास मराठीतून द्या भारी शुभेच्छा!
Happy Ganesh Chaturthi Wishes 2024 : ज्या सोहळ्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहे तो क्षण आला आहे. शनिवारी गणेश चतुर्थीला मोठ्या जल्लोषात बाप्पाच आगमन होणार आहे. अशा या मंगलमय दिवसाच्या सर्वांना द्या खास मराठीतून शुभेच्छा
Sep 6, 2024, 05:50 PM ISTGanesh Chaturthi 2024 : गणपती बाप्पाला घरी आणण्याची योग्य वेळ कोणती?
गणपती बाप्पाचं 7 सप्टेंबर 2024 रोजी घरोघरी आगमन होणार आहे.
Sep 6, 2024, 04:59 PM ISTGanesh Chaturthi 2024 : 'आमच्या बाप्पाच्या दर्शनाला नक्की या!' व्हॉट्सअॅपवर पाठवण्यासाठी घ्या 'या' सुंदर निमंत्रण पत्रिका!
Ganesh Chaturthi 2024 : गणशोत्सवानिमित्त (Ganeshotsav) सर्व वातावरण बाप्पामय झालं आहे.सर्वांचं लाडकं दैवत तुमचा आमचा बाप्पाचा सोहळा आपल्या प्रियजनांसोबत साजरा करा. म्हणून व्हॉट्सअॅपवरुन पाठवा 'या' सुंदर निमंत्रण पत्रिका.
Sep 6, 2024, 04:06 PM ISTGanesh Chaturthi 2024 : गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी फक्त काही तासांचा अवधी, शुभ मुहूर्त, पूजा साहित्य, विधीसह संपूर्ण माहिती एका क्लिकवर
Ganesh Chaturthi 2024 : बाप्पाचं आगमन होणार आहे, तर भक्तीभावात कमी नाही तर पूजेचही कसुबरं पण चुक करु नका. यंदा गणेश चतुर्थीला बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी फक्त काही तासांचा अवधी आहे. त्यामुळे विघ्नहर्त्याला प्रसन्न करण्यासाठी जाणून घ्या शुभ मुहूर्तासह पूजा साहित्य आणि पूजा विधी.
Sep 6, 2024, 02:45 PM ISTमोदक या शब्दाचा अर्थ काय? 99 टक्के लोकांना उत्तर माहितीच नसेल
मोदक या शब्दाचा अर्थ काय? 99 टक्के लोकांना उत्तर माहितीच नसेल
Sep 6, 2024, 02:44 PM ISTखारीसारखे खुसखुशीत तळणीचा मोदक, 10 दिवस आरामात टिकतो
खारीसारखे खुसखुशीत तळणीचा मोदक, 10 दिवस आरामात टिकतो
Sep 6, 2024, 02:19 PM ISTपौराणिक कथाः गणपतीची स्त्री रूपातही केली जाते पूजा, आईच्या संरक्षणासाठी बाप्पा झाला विनायकी
गणेशोत्सवासाठी अवघा एक दिवस उरला आहे. महाराष्ट्रात बाप्पाचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले जाते. राज्यात गणेशोत्सव हा खूप मोठा उत्सव मानला जातो. शहरातली बाप्पाच्या मूर्ती पाहण्यासाठी अलोट गर्दी करतात.
Sep 6, 2024, 12:45 PM ISTगणपती बाप्पाच्या नावापुढे 'मोरया' का म्हटलं जातं? याचा अर्थ माहितीये?
Ganesh Chaturthi 2024 : गणपती बाप्पा मोरयामधील या मोरयाचं नेमकं प्रयोजन काय? कायम बाप्पापुढे का म्हटलं जातं मोरया? जाणून घ्या ही 600 वर्ष जुनी कथा...
Sep 6, 2024, 12:33 PM IST
Ganesh Chaturthi 2024 : गणेशोत्सवासाठी एका क्लिकवर संपूर्ण आरती संग्रह; श्लोक, स्तोत्र, प्रार्थना आणि मंत्रपुष्पांजली
Ganpati Sampurna aarti sangrah in Marathi : अवघ्या रंग एक झाला...अख्खा महाराष्ट्र गणेशमय झालाय. लाडक्या बाप्पाचा सेवेत भक्त तल्लिन झाले आहेत. सकाळ संध्याकाळ बाप्पाची आरती होणार आहे. यासाठी खास गणेश आरती संग्रह, श्लोक, स्तोत्र आणि मंत्रपुष्पांजली एका क्लिकवर
Sep 6, 2024, 12:26 PM ISTHartalika 2024: हरतालिका तृतीयेला महिला रात्रभर जागरण का करतात? जागरण न केल्याचं काय परिणाम?
Hartalika 2024 : हरतालिका हे व्रत वैवाहिक महिला, कुमारिका आणि विधवा महिलाही करु शकतात. हे व्रत चांगला नवरा मिळावा किंवा पतीच्या दीर्घयुष्यासाठी तर करताच शिवाय खडतर आणि कठोर तपश्चर्येने कोणतेही असाध्य ध्येय आपण गाठू शकतो यांचीही प्रचिती देतो.
Sep 6, 2024, 11:32 AM ISTHartalika Horoscope : हरतालिका व्रत 'या' लोकांसाठी ठरणार भाग्यशाली; 12 राशींवर काय परिणाम होणार जाणून घ्या
Daily Horoscope : आज हरतालिका व्रत आहे. हे व्रत माता पार्वती आणि महादेवाला समर्पित आहे. यादिवशी 4 संयोग जुळून आले आहेत. त्यामुळे काही राशींच्या लोकांवर शंकर पार्वतीची कृपा बरसणार आहे.
Sep 6, 2024, 08:58 AM ISTGaneshutsav 2024 : करावं तरी काय? कोकणात जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी; 'हे' रस्ते फुल्ल, विघ्न संपेना
Mumbai Goa Traffic Jam : गणेशोत्सवासाठी कोकणच्या दिशेनं निघालेली अनेक मंडळी अद्याप गावांमध्ये पोहोचलेली नाहीत. वाहतूक कोंडीमुळं होतेय पंचाईत...
Sep 6, 2024, 08:25 AM IST
Friday Panchang : आज हरतालिका व्रतासह रवी योग! पूजेसाठी शुभ मुहूर्तासह राहुकाळ जाणून घ्या
06 September 2024 Panchang : आज भाद्रपद शुक्ल पक्षातील तृतीया तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Sep 5, 2024, 11:35 PM ISTHartalika Wishes in Marathi : मिळावं सौभाग्याचं वरदान...! हे खास मराठीत संदेश पाठवून प्रियजनांना पाठवा आणि द्या हरतालिकेच्या शुभेच्छा
Happy Hartalika Wishes in Marathi : हरतालिका व्रत हे माता पार्वती आणि महादेवाला प्रसन्न करण्यासाठी केलं जातं. या व्रताच्या माध्यमातून नवरा बायकोमधील प्रेम अधिक दृढ होतं. अशा या शुभ दिनाच्या शुभेच्छा नवरा बायकोने एकमेकांना आणि प्रिय मैत्रिणींना पाठवा.
Sep 5, 2024, 10:58 PM IST