ganja

Pune Crime : उच्चशिक्षित तरुणांकडून गांजा विक्री, 27 किलो अमली पदर्थांसह 3 तरुणांना अटक

Pune Crime news marathi : पुण्यातील तीन तरुणांकडून 27 किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. धक्कादायक म्हणजे गांजा विक्री करणारे तिघेही उच्चशिक्षित आहेत. 

Feb 15, 2024, 09:27 AM IST

बड्या हॉलिवूड अभिनेत्रीकडं सापडला गांजा; इतके डॉलर्स दिल्यावर झाली सुटका

Gigi Hadid Arrested Travelling with Ganja: हॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि मॉडेल गिगी हदीद हिला गांजा विमानप्रवासात नेत असल्याकारणानं अटक करण्यात आली आहे. शेवटी त्यासाठी तिला मोठी रक्कम मोजवी  लागली असून तिला जामीनही देण्यात आला आहे. 

Jul 19, 2023, 01:14 PM IST

कापसाच्या शेतात पिकवला गांजा; शेतकऱ्याचा कारनामा पाहून पोलीस हैराण

पोलिसांनी ही गांजाची शेती उद्धवस्त केली आहे. शेतकऱ्यांनी केलेल्या या छुप्या शेतीमुळे एकच खळबळ उडाली आहे. 

Nov 20, 2022, 08:32 PM IST

ऐवढा गांजा सापडला की वजन काटा मागवावा लागला; वजन करुन करुन पोलिसही थकले आणि....

एका ट्रक मध्ये तब्बल 1,500 किलो पेक्षा जास्त गांजा सापडला आहे. या गांजाचे मोजमाप करण्यासाठी पोलिसांना वजन काटा मागवावा लागला. 

Nov 16, 2022, 08:47 PM IST

"गांजाचे सेवन किंवा बाळगणे आता गुन्हा नाही"; तुरुंगात असलेल्यांची होणार सुटका

गांजाला गुन्हेगारीच्या कक्षेपासून दूर करण्याच्या दिशेने पाऊल उचलण्यात आलं आहे

Oct 7, 2022, 01:48 PM IST
Marijuana in religious procession in Kolhapur? PT1M17S

Video | कोल्हापुरात धार्मिक मिरवणुकीत गांजा?

Marijuana in religious procession in Kolhapur?

Aug 16, 2022, 02:55 PM IST