७ फायदे लसूण आणि मध एकत्र मिक्स करून खाण्याचे...
लसूण मसालेदार खाण्याचे स्वाद वाढवतो. तसेच याचे गुणकारी आणि आरोग्यदायी फायदे खूप आहेत. लसूण आणि मध एकत्र मिक्स केल्याने आरोग्याचा खूप मोठा खजिना तुमच्याकडे येतो. असे केल्याने सौंदर्यासंबंधी समस्या दूर होऊ शरीर डिटॉक्स करण्यासाठी खूप मदत करतो. तसेच इन्फेक्शनही संपवतो. अशात मध आणि लसूण खाल्यास सात फायदे होतात.
May 31, 2016, 04:29 PM ISTभारतानं पाठवलेले लसणाचे ४२ ट्रक पाकिस्तानातून माघारी
भारतातून पाकिस्तानात विक्रीसाठी पाठवण्यात आलेले लसणाचे तब्बल ४२ ट्रक पाकनं माघारी धाडलेत.
May 5, 2016, 04:16 PM ISTकेळ, बटाटे, अंड सोलण्याची नवी पद्धत
कोणताही पदार्थ बनवताना सर्वात किचकट काम म्हणजे त्यापूर्वीची तयारी. लसूण सोलणे, अंडी सोलणे हे सर्वात कंटाळवाणे काम असते. मात्र लसूण, अंडी सोलण्याचीही विशिष्ट पद्धत आहे. ज्यामुळे कंटाळवाणे वाटणारे हे कामही अगदी सहज होऊन जाते.
Apr 12, 2016, 03:18 PM ISTलसूनचे आरोग्याशी संबंधित ५ मोठे फायदे
लसून मध्ये अनेक औषधीय गुण असतात. लसून हा आरोग्यासाठी देखील उत्तम आहे. लसूनमध्ये विटामीन, प्रोटीन, खनिज, आयरन, फॉस्फरस मोठ्या प्रमाणात असतं.
Mar 20, 2016, 05:30 PM ISTरिकाम्या पोटी लसूण खाण्याचे फायदे
जेवणाचा स्वाद वाढवण्यासाठी लसणाचा वापर आहारात प्रामुख्याने करतात. मात्र लसूण केवळ स्वाद वाढवण्याचे कामच करत नाही तर त्यात अनेक औषधी गुण आहेत. नियमितपणे लसूण खाल्ल्याने ब्लडप्रेशरचा त्रास होत नाही. अॅसिडीटीच्या समस्येवर लसूण गुणकारी आहे. रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्याने शरीरासाठी अनेक फायदे होतात.
Mar 6, 2016, 01:56 PM ISTलसूण खाणाऱ्या पुरूषांकडे महिला आकर्षित होतात
एका नव्या अभ्यासात समोर आलंय की, जे पुरूष लसूण खातात, त्यांच्याकडे महिला सर्वाधिक आकर्षित होतात. संशोधनानुसार महिलांना त्यांच्या घामाचा गंधही चांगला वाटतो. तज्ज्ञांच्या मते, लसणीत अॅन्टीबायोटीक, अॅण्टीव्हायरल, अॅण्टीफंगलचे गुण असतात.
Nov 15, 2015, 12:42 PM ISTलसूण, चिरतारूण्य, हृदयविकार आणि बरंच काही...
लसूण आणि तारूण्याचा काय संबंध असं तुम्हाला वाटू शकतं, पण लसूण आणि आरोग्याचा देखील मोठा संबंध आहे. लसूण प्रभावी जंतुनाशक आहे, यावर तुमचा विश्वास बसणार नाही, पण लसणात अॅलिसिन नावाचं रसायन असते, लसूण अॅन्टिबायोटिकचेही काम करतो.
Nov 9, 2015, 08:05 PM ISTलसूण: औषधी गुणधर्मांनी युक्त, अनेक संसर्गापासून ठेवतो दूर
आपल्या जेवणात लसणाचा तडका अवश्य लावा, कारण आपल्या आतड्यांमध्ये होणाऱ्या जीवघेण्या संसर्गापासून त्यामुळे तुम्ही वाचू शकता.
Mar 1, 2015, 06:26 PM ISTलसूण अनेक रोगांवर फायदेशीर औषध
भारतीय जवळजवळ प्रत्येक घरात भाज्यात लसूण वापरली जाते. पदार्थाची चव वाढविण्यासाठी लसूण हिचा गुणधर्म आहे. बहुतेक लोक फक्त अन्न शिजविण्यासाठी मसाले वापरत असले तरी लसूण वापरतात. लसूण ही औषध म्हणून फायदेशीर आहे. पण लसूण अनेक रोगांवर फायदेशीर ठरली आहे.
Jun 19, 2014, 10:45 AM ISTमोड आलेला लसूण हृदयरोगावर उत्तम
लसणाला आयुर्वेदामध्येही महत्त्व आहे. लसूण आरोग्यासाठी खूप उपयोगी आणि गुणकारी आहे.हृदयरोगावर लसूण रामबाण उपाय करते, हे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.
Mar 1, 2014, 02:51 PM ISTलसूण शेव
साहित्य - १ वाटी तेल, तिखट आवडीप्रमाणे (साधारणपणे छोटे चमचे चार), १ चमचा हळद, स्वादानुसार मीठ, साधारण मध्यम आकाराचा लसणीचा गड्डा (पूर्ण सोललेला), ४ वाट्या डाळीचे पीठ एकदम बारीक दळलेले, तळण्याकरता तेल
Oct 22, 2012, 04:25 PM ISTलसूण औषधांहूनही अधिक औषधी
लसूण आरोग्यासाठी चांगली असून आहारात लसूण असेल, तर अन्नामध्ये विषारी तत्व निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियाला प्रतिबंध होतो असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. आहारात लसणीचा वापर अँटी-बायोटिक औषधांपेक्षाही अधिक परिणामकारक ठरतो असं या शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.
May 3, 2012, 09:02 PM IST