New Rules from 1st October: वीज बिलापासून ते RBIच्या नियमांपर्यंत हे 10 मोठे बदल; त्याचा थेट तुमच्या खिशावर परिणाम
Rules Change from 1st October: आजपासून अनेक गोष्टींचे नियम, कायदे आणि नियम बदलत आहेत. या बदलांचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल. हे बदल काय आहेत, ते जाणून घ्या.
Oct 1, 2022, 08:54 AM ISTदेशात आज 1 ऑक्टोबरपासून 'हे' बदल, तुमच्यावर काय परिणाम होणार ते जाणून घ्या
New credit card, demat, NPS, APY rules : आता तुमच्या आमच्या कामाची बातमी. आज 1 ऑक्टोबर 2022 पासून देशात अनेक महत्त्वाचे नियमही बदलणार आहेत. तसेच बँकिंग क्षेत्राशी संबंधित नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे.
Oct 1, 2022, 07:49 AM IST