जर्मनी | अॅंजेला मॉर्केल | जर्मनी राजकिय अस्थिरतेच्या दिशेने
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 20, 2017, 11:10 PM ISTतरुणाच्या पॅंटमध्ये चक्क आढळला अजगर!
जर्मनीत एका माणसाच्या पॅंटमधून चक्क अजगर बाहेर पडला.
Nov 10, 2017, 08:32 PM IST...आणि अंडरवेअरमध्ये साप पाहून पोलीस हडबडले
आपण साप पाहिला तरी आपल्या अंगावर काटा येतो. मात्र, जर्मनीतील डाम्सटॅट शहरात एक विचित्र घटना समोर आली आहे.
Nov 9, 2017, 04:47 PM ISTयेथे साजरा केला जातो बियर फेस्टिव्हल
जगात असा एक फेस्टिव्हल आहे जेथे दारु पिण्याची परंपरा आहे. जर तुम्हीही बियरचे शौकीन आहात तर तुम्ही या फेस्टिव्हलमध्ये जाऊ शकता. इथे इतक्या मोठ्या प्रमाणात बीयर मिळते की जणू काही बीयरचा पूरच आलाय. हा फेस्टिव्हल जर्मनीमध्ये साजरा केला जातो.
Oct 12, 2017, 07:51 PM ISTजर्मनीत विमानतळावर केमिकल हल्ला, लोकांचे श्वास गुदमरले, डोळ्यांतही जळजळ
जर्मनीतील फ्रॅंकफर्ट विमानतळावर केमिकल हल्ला झाल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यामुळे विमानतळ आणि परिसरातील लोकांना श्वसनाचा त्रास सुरू झाला आहे. तर, अनेकांच्या डोळ्यांना इजा पोहोचली आहे.
Sep 11, 2017, 06:21 PM ISTअंड्यात किटकनाशक रसायन सापडल्याने युरोपमध्ये भूकंप, लाखो कोंबड्या मारल्या
युरोपीय बाजारात अंड्यामध्ये कीटकनाशक रसायन फ्लिपरोनिलचे अंश सापडल्याने मोठा भूकंप झालाय. यामुळे नेदरलॅंडमधील अनेक कोंबड्यांना ठार मारण्याचे काम करण्यात येत आहे.
Aug 8, 2017, 03:17 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शि जिनपिंग यांची भेट
भारत आणि चीनदरम्यान सिक्कीमवरून तणाव वाढलेला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शि जिनपिंग यांची जर्मनीमध्ये भेट झाली.
Jul 7, 2017, 07:46 PM ISTचीन-भारत तणाव : जर्मनीत मोदी - जिनपिंग भेट नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 7, 2017, 03:07 PM ISTजी 20 देशाच्या बैठकीला आज जर्मनीतल्या हँब्रुगमध्ये सुरुवात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 7, 2017, 02:14 PM ISTजर्मनीचे चॅन्सलरपद भूषवलेले हेलमट कोल यांचे निधन
तब्बल १६ वर्षं जर्मनीचं चॅन्सलरपद भूषवलेले हेलमट कोल यांचे निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते.
Jun 17, 2017, 11:51 AM ISTपंतप्रधानांच्या चार देशांच्या दौऱ्याला सुरुवात
पंतप्रधान नरेंद्र मोदी जर्मनीच्या बर्लिनमध्ये दाखल झाले आहेत. मोदींच्या सहा दिवसांच्या परदेश दौऱ्याला आजपासून सुरुवात झाली आहे.
May 29, 2017, 08:23 PM ISTशीत युद्धाचे संकेत, जर्मनी, जपान, चीन ट्रम्प विरोधात एकत्र
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या आक्रमक परराष्ट्र नीतीविरोधात जगभरातील देश चिंतेत आहे. ७ मुस्लिम देशांच्या नागरिकांवर अमेरिकेत बंदी घालण्यात आली आहे. 'अमेरिका फर्स्ट'ची नीतीने जगभरातील देशाना विचार करण्याच भाग पाडलं आहे.
Feb 2, 2017, 03:59 PM ISTजर्मनी, फ्रान्सपाठोपाठ मुंबई टार्गेट?
जर्मनी, फ्रान्सपाठोपाठ मुंबई टार्गेट?
Dec 21, 2016, 09:28 PM ISTरशियानंतर 'सर्जिकल स्ट्राईक'ला आणखी एक देशाचं समर्थन
रशिया आणि युरोपीयन संसदेनं भारतानं पाकिस्तानवर केलेल्या 'सर्जिकल स्ट्राईक'चं समर्थन केलं... यानंतर आता आणखी एका देशाचं नाव या यादीत जोडलं गेलंय.
Oct 6, 2016, 04:27 PM ISTस्वतंत्र बलुचिस्तानसाठी जर्मनीत फडकला भारताचा तिरंगा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 27, 2016, 10:56 PM IST