ghatkoper

मुंबई । घाटकोपरमध्ये गरोदर महिलेचा रक्तगट बदलला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 28, 2017, 11:20 PM IST

घाटकोपर | मनसे कार्यकर्त्यांनी संजय निरुपमांची सभा उधळली

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 25, 2017, 03:29 PM IST

घाटकोपरमध्ये निरूपम यांची सभा उधळली

संजय निरूपम यांनी अप्रत्यक्षपणे फेरीवाल्यांची पाठराखण केली होती, यानंतर नवी मुंबईत मनसेने अनधिकृत फेरीवाल्यांचे स्टॉल्स उधळले होते.

Nov 25, 2017, 02:54 PM IST

घाटकोपरच्या खोतलेनमध्ये फेरीवाल्यांचा उच्छाद

स्थानिक खोत लेन मधील फेरीवाल्याविरुद्ध आक्रमक झालेत. दरम्यान पोलिसांनी दुचाकी स्वराला अटक केली आहे.

Oct 22, 2017, 11:57 PM IST

VIDEO : मेट्रो स्थानकातला हा व्हिडिओ होतोय वायरल

काल मुंबईत अडकून पडलेल्यांची घरी पोहोचण्याची धडपड सुरू होती. 

Aug 30, 2017, 03:25 PM IST

घाटकोपर भाजप कार्यालयावर काँग्रेस कार्यकर्त्यांचं धरणे आंदोलन

युवक काँग्रेसच्या नेत्यांनी घाटकोपरच्या भाजपच्या जिल्हा कार्यालयात घुसुन फुल फेको आंदोलन केलं.. गुजरातमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. याच्या निषेधार्थ आज युवक काँग्रेसनं हे आंदोलन केलं.

Aug 5, 2017, 08:31 PM IST

घाटकोपर : पिलर्स कापल्याने इमारत कोसळली

पिलर्स कापल्याने इमारत कोसळली

Jul 26, 2017, 03:09 PM IST

शितपनं इमारतीचे पिलर्सच कापून टाकले होते, म्हणून...

सुनील शितप या महाभागानं आपल्या नर्सिंग होममध्ये असणारे इमारतीचे पिलर्सच कापून टाकले... आणि १७ जणांचे बळी घेतले... आता शितपला फाशीची शिक्षा देण्याची मागणी दुर्घटनेत बचावलेले रहिवासी करत आहेत.

Jul 26, 2017, 01:30 PM IST

या डोसावाल्याकडे कधीतरी आयकर विभागाने धाड टाकली होती...

घाटकोपरमधील विजय रेड्डी यांचा जिन्नी डोसा अतिशय प्रसिद्ध आहे. साई स्वाद डोसा या नावाने ७३ वर्षीय विजय रेड्डी यांचा डोसा स्टॉल आहे.

May 15, 2017, 09:54 PM IST

मुंबईत मोबाईलच्या प्रकाशात होतायत अंत्यसंस्कार

सू्र्य मावळल्या नंतरही जिथं कधी अंधार नसतो असं शहर म्हणजे मुंबई.. रस्त्यांपासून मैदानांपर्यंत लख्ख रोषणाईनं न्हाऊन निघालेल्या या शहराला मात्र घाटकोपरच्या स्मशानभूमीचा विसर पडलाय. कारण विजेच्या अभावी इथं चक्क मोबाईलच्या प्रकाशात अंत्यसंस्कार करावे लागत आहेत.

May 13, 2017, 10:39 PM IST