girgaon

गिरगावची आणखी एक पावभाजी

मुंबईत वडापाव आणि मिसळीनंतर पावभाजी देखील तेवढीच लोकप्रिय आहे, गिरगावमधील मनोहर पावभाजीही अनेकांना आवडते.

Apr 28, 2017, 05:24 PM IST

'स्मोक-ताक'ची चव चाखलीय का तुम्ही?

मुंबईत स्मोक ताक, किंवा स्मोक छास, धुप छास, किंवा बटर मिल्क नावाने हे ताक ओळखलं जातं.

Mar 26, 2017, 10:37 AM IST

ही फ्रेंडली मॅच नाही तर अस्मितेची लढाई : उद्धव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख यांची आज गिरगाव चौपाटीवर सभा पार पडली. यावेळी, भाजपला त्यांच्याच भाषेत उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलंय. 

Feb 4, 2017, 09:32 PM IST

मुंबईत सुरु होणार पाणी आणि रस्त्यावर चालणारी बस

महाराष्ट्रात पर्यटनाला आणखी वाव देण्यासाठी राज्य सरकार जमीन आणि पाण्यावर चालणारी बस सेवा सुरु करणार आहे. डक बोट नावाने या बस ओळखल्या जातात. मुंबईतील प्रसिद्ध ठिकाणांचा आनंद घेण्याची संधी या बसच्या माध्यमातून मिळणार आहे. रस्त्यावर आणि पाण्यावर चालणाऱ्या या बसचं जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आणि महाराष्ट्र टूरिज्म डेव्हलपमेंट कॉरपोरेशन (एमटीडीसी) यांच्यामध्ये करार झाला आणि ही सेवा सुरु करण्यात आली.

Oct 18, 2016, 08:09 PM IST

विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर जय्यत तयारी

अनंतचतुर्दशी उद्यासाठी गिरगाव चौपाटीवर जय्यत तयारी करण्यात आलीय. चौपाटीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय.

Sep 14, 2016, 04:10 PM IST