'स्मोक-ताक'ची चव चाखलीय का तुम्ही?

मुंबईत स्मोक ताक, किंवा स्मोक छास, धुप छास, किंवा बटर मिल्क नावाने हे ताक ओळखलं जातं.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 26, 2017, 10:37 AM IST

मुंबई : मुंबईत स्मोक ताक, किंवा स्मोक छास, धुप छास, किंवा बटर मिल्क नावाने हे ताक ओळखलं जातं. या ताकाची चव अनोखी आणि वेगळी असते, अशा उन्हाळ्यात तर असं ताक हवंच असं सर्वांनाच वाटतं.

मुंबई हे ताक त्या भागात खूप फेमस झालं आहे, शिवाय निखाऱ्यावर साजूक तुप टाकून पेटवलं जातं आणि हे धूर या ताकाची कशी रंगत वाढवतं आणि हे ताक मुंबईत कुठे मिळतं हे तुम्ही व्हिडीओतच पाहा.