अज्ञाताकडून ट्रेनवर दगडफेक, मुलगी जखमी
होळीला दोन आठवडे शिल्लक असताना लोकल प्रवास धोकादायक झाल्याची नांदी झालीय. मुंब्र्याजवळ लोकलवर अज्ञाताने केलेल्या दगडफेकीत एक तरूणी जखमी झालीय.
Mar 11, 2016, 12:09 AM ISTसाकीनाका परिसरातून तीन वर्षांची चिमुरडी गायब
साकीनाका परिसरातून तीन वर्षांची चिमुरडी गायब
Mar 8, 2016, 09:44 PM ISTलुधियानातील १५ वर्षाच्या मुलीचं कन्हैया कुमारला आव्हान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 7, 2016, 09:19 AM ISTबापानं केला बलात्कार... अल्पवयीन मुलीला तालीबानी शिक्षा!
महाराष्ट्रातल्या सातारा जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय... जाती-पंचायतीचं भूत अजूनही लोकांच्या मानगुटीवरून उतरलेलं नाही, हे वारंवार समोर आलंय. आत्ताही पुन्हा तेच घडलंय.
Mar 4, 2016, 01:16 PM ISTहिंगोलीत पाण्याची वणवण बेतली मुलीच्या जीवावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 2, 2016, 08:45 PM ISTदहावीच्या पेपरआधीच रेल्वेतून पडून विद्यार्थिनीचा मृत्यू
बदलापूरवरुन वांगणीला जात असताना लोकलमधून पडून प्रिती चव्हाण या दहावीच्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झालाय.
Mar 1, 2016, 11:37 PM ISTअकोल्यात आश्रमशाळेतील मुलीवर वसतिगृहात बलात्कार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 1, 2016, 01:51 PM ISTसेक्स स्लेव्ह होऊ नये म्हणून तीने घेतले स्वतःला जाळून..
दहशतवादी संघटना आयएसआयएसच्या क्रूरतेचा आणखी नमुना समोर आला आहे. आयसीसच्या छळापासून वाचण्यासाठी एका याझिदी वंशाच्या मुलीने स्वतःला जाळून घेतल्याची ही घटना आहे. ही मुलगी केवळ आठ वर्षांची आहे.
Feb 29, 2016, 05:32 PM ISTचालत्या रेल्वेत तरुणीचा विनयभंग, आरोपी सीसीटीव्हीत कैद
मुंबईला लाजवणारी आणखी एक घटना पश्चिम रेल्वेमार्गावर घडल्याचं उघडकीस आलंय.
Feb 23, 2016, 02:01 PM ISTतरुणीने बॉयफ्रेंड ऐवजी वडिलांना पाठवले न्यूड फोटो
तरुणांमध्ये सध्या सेल्फी इतका लोकप्रियतेचा विषय बनला आहे की आजचे तरुण सेल्फीसाठी काहीही करायला तयार होतात. सेल्फी काढतांना अनेक जण वेगवेगळ्या कारणांमुळे अडचणीत आले आहे. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.
Feb 20, 2016, 10:21 PM ISTया सात वर्षांच्या मुस्लिम चिमुरडीला पाठ आहेत भगवद्गीतेचे पाठ
मेरठ : देशात काही ठिकाणी धार्मिक कारणांवरुन अशांततेचे वातावरण असताना देशातील काही लोक मात्र धार्मिक एकतेसाठी आदर्श उदाहरण म्हणून समोर आले आहेत.
Feb 18, 2016, 03:15 PM ISTनवी मुंबईतील मराठी मुलीचा रशियात मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 17, 2016, 12:11 PM ISTतुम्ही स्वत: असा ओळखू शकता मुलीचा स्वभाव
तुम्ही पाहिलं असेल की काही मुली या लगेचच रागावतात तर काही प्रेमाणे सगळ्या गोष्टी सांभाळतात. प्रत्येकाचं व्यक्तीमत्व हे वेगवेगळं असतं. जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की कोण व्यक्ती कशी आहे तर तुम्हाला फक्त त्याचा जन्मदिवस माहिती असणे आवश्यक आहे.
Feb 17, 2016, 11:22 AM ISTबाळाचा बाप ब्रम्हचारी, लग्नाआधीच हा अभिनेता बनला पिता!
लग्नापूर्वी बाळाला जन्म देणाऱ्या अनेक अभिनेत्री एव्हाना तुम्हाला माहीत असतील... पण, लग्नापूर्वीच एका बाळाचा बाप बनणारा आणि उघडपणे ते जाहीर करणारा अभिनेता तुम्हाला माहीत आहे का?
Feb 11, 2016, 10:19 PM IST