व्हॉटसअपवर झालेल्या वादानंतर मुलीची आत्महत्या
व्हॉटसअपवर झालेल्या वादानंतर मुलीची आत्महत्या
Jan 20, 2016, 09:19 AM ISTतरुणीने फेसबूकवर दिली गुन्ह्याची कबुली
सोशल नेटवर्किंग साईट फेसबूकवर आज जगातील अनेक लोक मोठ्या प्रमाणात आहेत. कोणी फोटो शेअर करतं, तर कोणी स्टेटस...पण फेसबूकवर कोणी गुन्ह्याची कबुली देतांना पाहिले आहे का ? पण असं झालंय.
Jan 19, 2016, 09:34 PM ISTव्हिडिओ : चिमुरडीला चिरडून गाडी पुढे निघून गेली पण...
दिल्लीतल्या किशनगडमध्ये आश्चर्याचा धक्का देणारी घटना घडलीय.
Jan 19, 2016, 04:57 PM ISTचिमुरडीला चिरडून गाडी पुढे निघून गेली पण...
चिमुरडीला चिरडून गाडी पुढे निघून गेली पण...
Jan 19, 2016, 04:48 PM ISTअल्पवयीन मुलीने स्वखुशीने शरीरसंबंध ठेवल्यास बलात्कार नाही
अल्पवयीन मुलीने प्रेमप्रकरणामध्ये स्वखुशीने शरीरसंबंध ठेवले असतील तर प्रौढ आरोपीस दोषी ठरवता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल नुकताच मुंबईतील न्यायालयाने दिला आहे.
Jan 18, 2016, 05:38 PM ISTपित्याचा मुलीवर ३ जणांसह सामूहिक बलात्कार
पित्याने मुलीवर एका शेत शिवारात बलात्कार केला, ही घटना चार जणांनी पाहिली, त्यातील तीन जणांनी या मुलीवर बलात्कार केला, तसेच चौथ्याने याचे व्हिडीओ चित्रिकरण केले असा आरोप आहे. निफाड न्यायालयाने या ३ आरोपींना २२ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.
Jan 14, 2016, 06:45 PM ISTपुण्यात स्विमिंग पुलमध्ये पडून मुलीचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 14, 2016, 12:54 PM ISTपनवेल ते कन्याकुमारी... सायकलवर 'ती'नं गाठला आत्मशोधाचा पल्ला!
स्वत:लाच आजमावून पाहण्याचा अट्टहास अखेर तिने पूर्ण केलाय. पनवेल ते कन्याकुमारी असा तब्बल १८०० किलोमीटरचा प्रवास तिनं एकटीनं सायकलवर १९ दिवसांत पूर्ण केलाय.
Jan 13, 2016, 04:22 PM ISTया १२ गोष्टी तरूणी फक्त करतात आपल्या बेस्ट फ्रेंडसोबत
प्रत्येक तरूणीची एक घट्ट मैत्रीण असते आणि त्या आपल्या जीवलग मैत्रिणीसोबत काही गोष्टी करतात त्या कोणासोबतही करत नाही.
Jan 12, 2016, 10:11 PM ISTत्याने लग्नाला दिला नकार म्हणून तिने फेकलं अॅसिड
बिजनौर ( उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशमधील बिजनौरमध्ये एक वेगळी घटना उघडकीस आली आहे.
Jan 12, 2016, 04:23 PM ISTबापाने लावला मुलीच्या नात्याला कलंक, १० वर्षे केला रेप
उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक प्रकार उघड झालाय. बापाच्या नात्याला कलंक लागणारी घटना घडलेय. ५० वर्षी पित्याने आपल्याच दोन मुलींना भक्ष्य केले. त्याने सलग १० वर्षे सातत्याने त्यांच्यावर रेप केला.
Jan 10, 2016, 02:31 PM ISTइंजिनीअरिंगच्या विद्यार्थीनीवर डॉक्टरचे अत्याचार
विद्यार्थिनीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या डॉक्टरला अजनी पोलिसांनी अटक केली आहे, इंजिनीअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या २२ वर्षीय तरूणीला डॉ. अजित सुरेश घरडे असे या डॉक्टरचं नाव आहे. पोलिसांनी अत्याचार आणि खंडणीचा गुन्हा दाखल करून अजितला अटक केली.
Dec 30, 2015, 04:16 PM ISTमुलांच्या हॉस्टेलमध्ये मुलगी आढळल्याने गोंधळ
सीएसएस युनीवर्सिटीच्या मुलांच्या हॉस्टेलमध्ये मुलगी आढळल्याने एकच गोंधळ उडाला. वृत्तवाहिनीच्या एका कॅमेरामनला हॉस्टेलमधल्या मुलांनी मारहाण केली. याविरोधात पोलिंसानी विद्यार्थ्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
Dec 29, 2015, 11:37 PM ISTअल्पवयीन मुलीचा आर्मीच्या तीन जवानांवर सामूहिक बलात्काराचा आरोप
झारखंडच्या देवघरमध्ये हावडा-अमृतसर एक्सप्रेस ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या एका अल्पवयीन मुलीनं आर्मीच्या जवानांवर सामूहिक बलात्काराचा आरोप केलाय.
Dec 29, 2015, 11:01 AM ISTमुलीच्या कन्यादानाआधीच शेतकरी पित्याने जीवन संपवलं
दारात लग्नसोहळ्याची तयारी सुरू होती, श्रीमंतीचा थाटमाट तसा नव्हताच, पण लग्नसोहळ्याला गरीबीचं का असेना, आनंदाचं कोंदण होतं. अवधूत सातभाई यांच्या दोनही मुलींच्या लग्नाचा सोहळा २९ डिसेंबरला आहे.
Dec 28, 2015, 05:57 PM IST