कार्यक्रम पाहून १० वर्षांच्या चिमुरडीनं केली आईची डिलिव्हरी!
टीव्हीवर कार्यक्रम पाहून एका १० वर्षीय मुलीनं आपल्या आईची डिलिव्हरी केली, हे ऐकलं तर तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही... पण, असं इंग्लंडमध्ये घडलंय.
Apr 17, 2015, 07:12 PM ISTव्हिडिओ : लैंगिक नजरेला एक मुलगी जेव्हा धडा शिकवते...
लैंगिक छळ हा नेहमीच शारीरिक असतोच असं नाही... अनेकदा स्त्रियांना ही हॅरेसमेंट समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यांतूनही जाणवते...
Apr 17, 2015, 04:46 PM ISTकचरा कुंडीत फेकल्यानंतर 11 वर्षांनी ठोकला मुलींवर दावा
मुंबईत 'दो फूल आणि दो माली' असा धक्कादायक प्रकार पुढं आलाय. 11 वर्षांच्या दोघा मुलींवर हक्क सांगण्यासाठी दोन-दोन महिला पुढं आल्यात. या मुली नेमक्या कुणाच्या यावरून या दोघा महिलांमध्ये वाद सुरू झालाय.
Apr 8, 2015, 02:11 PM ISTशाळेत मुलीची छेड काढणाऱ्या शिपायाला मनसेने चोपले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 7, 2015, 01:13 PM ISTतरुणीने छेड काढणाऱ्या पोलिसाच्या श्रीमुखात ठेवूनच दिली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 1, 2015, 08:29 PM ISTबंगळुरूत विद्यार्थीनीची गोळ्या घालून हत्या
बंगळुरूमध्ये एका १८ वर्षीय विद्यार्थीनीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. बारावीत शिकणाऱ्या या तरूणीची एका वसतिगृहात मंगळवारी रात्री हत्या करण्यात आली. प्रेम प्रकरणातून ही घटना घडल्याची शक्यता आहे.
Apr 1, 2015, 06:41 PM ISTपोलीस स्टेशनजवळच 'तडीपार' गुंडाकडून तरुणीचा विनयभंग
नागपुरातील कायदा आणी व्यवस्था योग्य असल्याचे दावे होत असतानाच, एका तडीपार गुंडाने एका महिलेला मारहाण केल्याची खळबळजनक आणि तितकीच संताप आणणारी घटना नागपुरात घडली आहे.
Mar 31, 2015, 11:00 AM ISTबोरिवलीत दारुड्याला तरुणीने चांगलीच अद्दल घडवली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 20, 2015, 11:01 AM ISTफेसबुकवर फसलेल्या तरुणीला केवढा हा मोठा धोका
फेसबुकच्या प्रोफाइलवर खोटा फोटा लावून अलाहाबाद येथील बहरिया परिसरातील एका तरुणाने एका तरुणीला आपल्या प्रेम जाळ्यात ओढले. तिला लग्न करण्यासाठी बोलवून घेतले. मात्र, त्याचा चेहरा विचित्र असल्याचे बघताच तिने लग्नाला नकार दिला. त्यामुळे तिला चक्क डांबून ठेण्यात आले.
Mar 13, 2015, 05:33 PM IST'आश्रमशाळांचा' छळवाद केला उघड, मुलींनाच केलं गायब
धुळे जिल्ह्यात आदिवासी आश्रम शाळा या छळ छावण्या झाल्या आहेत. जिल्ह्यातील नगाव आश्रम शाळेत दोन आदिवासी अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतरही अद्याप प्रशासनानं कुणाच्याही विरोधात कठोर कारवाई केलेली नाही.
Feb 24, 2015, 10:22 PM IST'आश्रमशाळांचा' छळवाद केला उघड, मुलींनाच केलं गायब
'आश्रमशाळांचा' छळवाद केला उघड, मुलींनाच केलं गायब
Feb 24, 2015, 10:18 PM ISTगोमूत्रापासून वीज निर्मिती
गोमूत्रापासून वीज निर्मिती... हे शक्य वाटतं का?... मात्र राजस्थानमधल्या एका शालेय विद्यार्थिनीनं हा प्रयत्न साकारलाय. तिच्या या प्रकल्पाची, जपानमध्ये होणा-या आंतरराष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.
Feb 23, 2015, 03:54 PM IST7 वर्षीय चिमुरडीची हत्या; लोणावळ्यात उत्स्फुर्त बंद
लोणावळयाच्या कुमार रिसॉर्ट हॉटेलमध्ये एका लग्न समारंभासाठी आलेल्या एका सात वर्षाच्या मुलीची गळा चिरून निर्घृण हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आलाय.
Feb 18, 2015, 11:43 AM ISTमुंबईत चक्क चिमुरडी झाली पोलीस अधिकारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 13, 2015, 09:57 PM ISTसात वर्षांची मुलगी झाली मुंबईत पोलीस अधिकारी
कोण म्हणतं स्वप्न पूर्ण होत नाही. सात वर्षाच्या चिमुकलीने एक मोठं स्वप्न पाहिलं आणि तिचं ते स्वप्न पूर्णही झालं. ही कहाणी आहे सात वर्षांच्या मेहेक सिंग या मुलीची. कॅन्सर पीडित असलेल्या मेहेकच्या आयुष्यात आजचा दिवस अविस्मरणीय ठरला. असं काय घडलं या चिमुरडीच्या आयुष्यात ?
Feb 13, 2015, 08:46 PM IST