glamorous look

IIFA Awards मध्ये जान्हवीचा जलवा, 8 कोटींच्या नेकलेस आणि बोल्ड लुकने वेधलं लक्ष

जान्हवी कपूर नेहमी तिच्या बोल्ड लुकने आणि हटके फॅशनमुळे चर्चेत असते. 

Sep 29, 2024, 06:02 PM IST

नोरा फतेहीची ग्लॅमरस स्टाईल पाहून चाहत्यांना फुटला घाम, कट ड्रेसने वाढवली 'गर्मी'

डान्सिंग क्वीन नोरा फतेहीने आपल्या ग्लॅमरस आणि बोल्ड लूकने चाहत्यांची मने जिंकली. 

Jul 9, 2021, 08:17 PM IST

भारतातील ही महिला नेता ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत

भारतात तसं राजकारणात अजूनही पुरुषांनाच मोठं स्थान दिलं जातं. पण वेळेनुसार आता राजकारणात महिलांचा वर्चस्व सुद्धा वाढतांना दिसत आहे. भारतासह जगभरात महिलांनी आपल्या राजकीय इच्छाशक्तीने आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अनेक महिला नेत्या तर त्यांच्या हॉट लूकमुळे चर्चेत आले आहेत. मॉडलिंग किंवा बॉलिवूडमध्ये अशा अनेक सुंदर महिला तुम्ही पाहिल्या असतील पण राजकारणात देखील काही महिला आपल्या लूकमुळे चर्चेत येतात. 

May 20, 2017, 02:08 PM IST

भारतीय क्रिकेटरच्या या पत्नीपुढे अभिनेत्रीही ठरतील फेल

अनेक असे भारतीय क्रिकेटर्स आहेत ज्यांची पत्नी अभिनेत्री आहे. अनेक जण त्यांच्या हॉट अंदाज आणि सुंदरतेमुळे प्रसिद्ध आहे. यामध्ये भारतीय क्रिकेटर मनोज तिवारीची पत्‍नी सुष्‍मिता रॉय देखील आहे.

May 13, 2017, 01:35 PM IST