global

सायबर युद्धासाठी चीनची मोठी तयारी

अमेरिकन गुप्तचर अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनने सायबर युद्धनीती कार्यक्रमामधील गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर वाढविली आहे, अमेरिकेच्या उच्च दर्जाच्या लष्करी सायबर क्षमतेशी स्पर्धा करण्यासाठी ही गुंतवणूक असल्याचं सांगण्यात येत आहे.

Apr 2, 2015, 09:17 PM IST

'जिहाद मला आवडतोय, मी भारतात परतणार नाही'

'जिहाद मला आवडतोय, मी भारतात परतणार नाही' असे कल्याण येथून इस्लामिक स्टेट (इसीस) या दहशतवादी संघटनेकडून लढण्यासाठी गेलेल्या फहाद शेखने आपल्या कुटूंबीयांना सांगितले आहे. चार भारतीय तरुणांपैकी एक असलेल्या फहाद शेख याने परत येण्यास नकार दिला आहे. 

Mar 22, 2015, 09:57 AM IST

तीन दिवसांची तेजी संपली, सोना-चांदी दरात घट

जागतीक बाजारात सध्याच्या उच्च स्तरावर मागणी कमकुवत पडल्यानंतर दिल्ली सराफा बाजारात सोन्यात तीन दिवसातील तेजी संपली आणि भाव १८० रुपयांनी कमी होऊन २७२०० प्रति १० ग्रॅम झाला आहे. तर औद्योगिक मागणी आणि शिक्के निर्मात्यांची उचल कमी केल्याने चांदीचे भाव ११५० रुपयांनी कमी झाले त्यामुळे चांदी प्रति किलोला ३७०५० पर्यंत खाली गेली. 

Dec 16, 2014, 07:29 PM IST