भारतात तीन ठिकाणी दहशतवादी हल्ल्याची शक्यता
दहशतवादी संघटनांची नजर आता भारताकडे वळल्याचं दिसत आहे. आत्मघाती हल्ले होण्याची भिती आहे. गृहखात्याकडून दक्षतेचा इशाराही देण्यात आला आहे.
Oct 16, 2014, 04:52 PM ISTमनोहर पर्रिकर यांचा शिवसेनेवर हल्लाबोल
Oct 11, 2014, 12:34 PM ISTगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर कोकणात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 6, 2014, 07:52 PM ISTआता गोवा फुटबॉल टीम विराट कोहलीच्या मालकीची!
सचिन तेंडुलकरनंतर आता स्टार क्रिकेटर विराट कोहली हा देशातील बहुचर्चित फुटबॉल लीग टूर्नामेंट इंडियन सुपर लीग (आयएसएल)शी जोडला गेला आहे. कोहली हा आयएसएलच्या गोवा फ्रेन्चायझीचा सहाय्यक मालक आणि अम्बेसेडर असणार आहे.
Sep 26, 2014, 05:39 PM ISTगोव्याचे मुख्यमंत्री पर्रिकर यांनी केलं बाप्पाचं स्वागत
गोव्याचे मुख्यमंत्री पर्रिकर यांनी केलं बाप्पाचं स्वागत
Aug 29, 2014, 09:26 PM ISTविद्यासागर राव महाराष्ट्रचे नवे राज्यपाल!
महाराष्ट्राच्या राज्यपालपदी विद्यासागर राव यांची नियुक्ती होऊ शकते, अशी गृहमंत्रालयातील सुत्रांची माहिती आहे.
Aug 26, 2014, 01:00 PM ISTविकासाचे उड्डाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 24, 2014, 09:28 AM ISTगोव्यात मान्सून ट्रेकची अनोखी मैफल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 17, 2014, 11:00 PM IST'गोव्याला बिकनीसाठी वेगऴ्या बीच तयार करा'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 17, 2014, 09:45 AM ISTगोव्यात रंगली मोटरस्पोर्टर्सची स्पर्धा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 15, 2014, 07:45 PM ISTगोवा राज्यात शंभरामागे एकाला एडस?
गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार गोवा राज्यातील प्रत्येक गावात एक तरी एचआयव्हीचा पेशंट आहे.
Aug 11, 2014, 08:34 PM ISTमुंबईसह कोकण, विदर्भ, गोव्यात अतिवृष्टीचा इशारा
मुंबईत आज पहाटेपासून पावसानं उसंत घेतलीये. दरम्यान पुढच्या २४ तासांत मुंबईसह कोकण, विदर्भ आणि गोव्यात अतिवृष्टीचा इशारा पुणे वेध शाळेनं वर्तवलाय.
Aug 1, 2014, 09:51 AM IST'भारत हिंदू राष्ट्रच; बनविण्याची गरज नाही'
गोव्याच्या मंत्र्यांना झालंय तरी काय? असा प्रश्न आता तुम्हालाही पडल्याशिवाय राहणार नाही. कारण, वादग्रस्त वक्तव्यं करण्याची अनोखी स्पर्धाच जणू गोव्याच्या मंत्र्यांमध्ये लागलीय.
Jul 26, 2014, 10:21 AM ISTगोवा विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू....
Jul 24, 2014, 09:12 AM ISTयापुढे समुद्रावर मद्यपान केले तर ५००० रुपये दंड
गोव्यात आता समुद्र किनाऱ्यांवर मद्यपान करणाऱ्यांची खैर नाही. समुद्र किनाऱ्यावर मद्यपान केले तर तुमच्या खिशाला भुर्दंड पडू शकतो. तोही पाच हजार रुपयांचा. तसेच कचरा टाकण्यावर बंदी घालण्यात आलेय.
Jul 18, 2014, 02:58 PM IST