`जर काही अश्लील असेल तर प्लेबॉयला परवानगी नाही`
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पार्रिकरने आज स्पष्ट केलं की, गोव्यात अमेरिकास्थित समूहाने भारतीय फ्रैचांइजी प्लेबॉय क्लबच्या प्रवेशाबाबत चौकशी केली जाईल.
Nov 3, 2012, 05:13 PM ISTपावसाची महाराष्ट्रभर जोरदार हजेरी
अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या अनुकूल हवामानामुळे पश्चिम किनारपट्टीवर वरुणराजा चांगलाच प्रसन्न झालेला दिसतोय. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावलीय. आज दिवसभर कोकणात काय दैना उडवलीय पावसानं... टाकूयात एक नजर...
Jul 3, 2012, 07:04 PM ISTमान्सून गोव्यात, पवारांचं साकडं
महाराष्ट्रावर रुसून बसलेला मान्सून गोव्यात मात्र सक्रिय झालाय. मात्र महाराष्ट्रात मान्सून आलाय मात्र पावसाला अजूनही समाधानकारक सुरुवात झाली नाही, त्यामुळे खुद्द केंद्रीय कृषिमंत्री शऱद पवारांनी वरुणराजाला साकडं घातले आहे.
Jun 11, 2012, 11:15 PM ISTपेट्रोल दरवाढ : देशभरात विरोध वाढतोय
देशभरात पेट्रोल दर वाढीला तीव्र विरोध होत आहे. करूणानिधी, ममता बॅनर्जीं यांनी कडाडून विरोध केला. तर गोव्यात मनोहर पर्रीकर यांचं सरकार आल्यावर पेट्रोलच्या किमती तब्बल ११ रुपयांनी कमी करण्यात आल्या.गोवेकरांनी हा आनंद एक महिनाही उपभोगला नाही तोवर केंद्र सरकारनं पेट्रोलच्या किमतीत मोठी वाढ करून आम जनतेला धक्का दिलाय.त्यामुळे देशासोबतच गोव्यातही या पेट्रोल दरवाढीचा तीव्र विरोध होत आहे.
May 29, 2012, 08:58 AM ISTचिमुकलीचा बलात्कार की करणीचा बळी?
गोव्यातील ‘केपे’ या ठिकाणी तीन वर्षाच्या चिमुरडीची हत्या झाल्याचं समोर आलंय. मुळची मुंबईची असलेली सीमा खान गोव्यात सुट्टीमध्ये नातेवाईकांकडे आली असताना ही घटना घडलीये.
May 23, 2012, 05:12 PM ISTचला गोव्याला जाऊय़ा...
वाढता उकाडा त्यातच जोडून आलेल्या सुट्ट्यांची संधी साधत देशभरातले लाखो पर्यटक गोव्यात दाखल झाले आहेत. त्यामुळं यंदाच्या हंगामात पर्यटकांची उच्चांकी संख्या झाली आहे.
Apr 29, 2012, 05:53 PM ISTगोव्यात खाण घोटाळा प्रकरणी कारवाई सुरू
गोव्याच्या खाण उद्योगातील भ्रष्टाचार बाहेर आल्यानंतर आता कारवाईचं सत्र सुरू झालं आहे. न्यायमूर्ती शहा आयोगाकडून या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला आहे. हा अहवाल येण्यापूर्वीच गोवा सरकारनं खाण विभागाला दणका देत संचालक अरविंद लोलयेकर यांना निलंबित केलं आहे.
Apr 4, 2012, 08:08 AM ISTगोव्यात पारंपरिक शिमगोत्सव
गोव्याच्या पारंपरिक शिमगोत्सवाला सुरूवात झाली आहे. या शिमगोत्सवाला आजपासून सुरूवात झाली. या उत्सवाची सुरूवात रंगांची बरसात करत होते. गोव्याचे भावी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरही या उत्सवात सहभागी झाले.
Mar 8, 2012, 03:04 PM ISTगोव्यात काँग्रेसच्या राज्यात भाजप
मागील निवडणुकीत काँग्रेसने भाजपचा धुव्वा उडवत आपल्याकडे सत्ता खेचून आणली. हाच कित्ता आता भाजपने गिरवल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री दिंगबर कामत यांना पुन्हा सत्तेत बसण्यापासून भाजपने रोखण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात सन्नाटा पसरला आहे.
Mar 6, 2012, 11:10 AM ISTपाच राज्य़ांच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू
देशातील उत्तर प्रदेशसहित उत्तराखंड, पंजाब, मणीपूर आणि गोवा या पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू झाली आहे. गोवा राज्यात भाजप आणि काँग्रेसला प्रत्येकी एका जागेवर आघाडी मिळाली आहे. तर युतीत सपा ४ जागांवर पुढे आहे.
Mar 6, 2012, 08:19 AM ISTगोव्यात विक्रमी मतदान
गोवा विधानसभेच्या ४० जागांसाठी विक्रमी मतदान झालंय. सुमारे ८० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सकाळापासून बहुतांश मतदान केंद्रांवर लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
Mar 4, 2012, 04:43 PM ISTगोव्यात ४० तर युपीत ६० जागांसाठी मतदान
गोवा आणि उत्तर प्रदेशातील शेवटच्या सातव्या टप्प्यातील मतदानाला आज शनिवारी सकाळी सातवाजल्यापासून सुरुवात झाली. गोव्यात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दोन तासात २० टक्के मतदान झाले आहे. गोव्यात ४० तर उत्तर प्रदेशात ६० जागांसाठी मतदान होत आहे.
Mar 3, 2012, 10:40 AM ISTगोव्यात विधानसभेसाठी उद्या मतदान
गोवा विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार संपला असून ३ मार्चला मतदान होणार आहे. ४० जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी प्रथमच ममता बॅनर्जींच्या तृणमूलने उडी घेतली आहे. त्यामुळे गोव्याकडे लक्ष लागले आहे.
Mar 2, 2012, 11:28 AM ISTगोव्यात बस नदीत कोसळली, तीन ठार
गोव्यातील अल्डोना येथील नदीत विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस कोसळली. या अपघात तीन जणांना जीव गमवावा लागला आहे. बसमध्ये १५ विद्यार्थ्यांसह शिक्षक होते. दोन विद्यार्थी आणि एक शिक्षका अपघातात ठार झाली. हा अपघात आज शनिवारी झाला.
Feb 18, 2012, 04:52 PM IST