सँडहर्स्ट रोडजवळ गोडाऊनला आग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 3, 2017, 07:06 PM ISTरायगड येथे गोडावूनला मोठी आग
Mar 9, 2017, 06:50 PM ISTफर्निचर, भांड्याच्या गोदामाला भीषण आग
फर्निचर, भांड्याच्या गोदामाला भीषण आग
Nov 1, 2016, 09:40 PM ISTफर्निचर, भांड्याच्या गोदामाला भीषण आग
गजबजलेल्या आर्णी मार्गावरील फर्निचर आणि भांड्याच्या गोदामाला भीषण आग लागली. आगीत लाखो रुपयांचे लाकडी व इतर फर्निचर साहित्य आणि भांडी जळून खाक झाली. शॉर्ट सर्किट मुळे ही आग लागल्याचा संशय व्य़क्त केला जातोय.
Nov 1, 2016, 07:59 PM ISTघाटकोपरमध्ये कपड्याच्या दुकानाला भीषण आग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 31, 2015, 09:08 AM ISTमुंबई : भायखळ्यात फर्निचर गोडाऊनला आग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 20, 2015, 12:39 PM ISTऔरंगाबाद : कुंभेफळमध्ये वुडन कंपनीच्या गोदामाला आग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 12, 2015, 06:37 PM ISTवाडीबंदरला लागलेल्या भीषण आगीत गोदाम जळून खाक
मुंबईतल्या माझगाव इथं वाडीबंदर परिसरातील एका गोदामाला काल रात्री लागलेल्या भीषण आगीत गोदाम जळून खाक झालंय. या आगीचं नेमकं कारण अजून कळू शकलं नाही.
Oct 17, 2013, 04:11 PM ISTदादर फुलमार्केटजवळील गोदामाला आग
गणेशोत्सवामुळं गर्दीनं फुलून गेलेल्या दादरच्या फुलबाजारात आज सकाळी तयार कपड्याच्या गोदामाला आग लागल्यानं एकच खळबळ उडाली. परंतु, अग्निशमन दलाच्या जवानांनी आठ बंबांच्या सहाय्यानं, दोन तासांत ही आग आटोक्यात आणली. सुदैवानं, या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही.
Sep 11, 2013, 11:57 AM ISTउरणमध्ये गोदामाला आग
पनवेल-उरण मार्गावरील जासई गावाजवळच्या आकृती वेअर हाऊसच्या गोडावूनला आज दुपारी साडेचारच्या सुमारास भीषण आग लागली. या गोडाऊनमध्ये रबर आणि प्लास्टिकच्या वस्तूंचा मोठा साठा करण्यात आला होता.
Dec 1, 2012, 11:13 PM ISTअन्नधान्याची सर्वाधिक नासाडी महाराष्ट्रात
देशात उत्पादित होणाऱ्या अन्नधानाची गोदामांमध्ये नासाडी होतेय. यात अन्नधान्याची सर्वाधिक नासाडी महाराष्ट्रात होत असल्याचा धक्कादायक अहवाल केंद्र सरकारनं दिलाय. आशिया खंडातील दुस-या क्रमांकाच्या मनमाडमधल्या गोडाऊनमध्ये अशीच नासाडी होत असल्याचं उघड झालं असून साठवणूक क्षमतेपेक्षा अधिक धान्य उघड्यावर पडून आहे.
Apr 26, 2012, 09:20 PM IST