gold jewelry

सोने-चांदी खरेदीची उत्तम वेळ, तुमच्या शहरातील किंमती येथे पाहा

या आठवड्याच्या सुरवातीपासून सोन्या-चांदीच्या दरात स्थिरता दिसून आली. आठवड्याच्या शेवटी सोन्याचे भाव गगनाला भिडले होते मात्र सोमवारी सोन्याचे भाव स्थिर दिसून आले. आजही सोन्या-चांदीच्या दरात स्थिरता दिसून येत आहे. चला तर मग जाणून घ्या तुमच्या शहरातील दर.. 

Jan 23, 2024, 10:03 AM IST

Crime News : बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमात राजस्थानी महिलांचे चमत्कार; भक्तांनीच केला भांडाफोड

Bageshwar Dham : मीरारोडमध्ये बागेश्वर बाबाच्या कार्यक्रमात सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. याप्रकरणी राजस्थानातील 6 महिलांना पोलिसांनी अटक केलीय. खास चोरीच्याच उद्देशानं महिलांची हो टोळी कार्यक्रमात आली होती.

Mar 20, 2023, 08:12 PM IST

Crime News : बागेश्वर बाबाच्या कार्यक्रमात चोरांची हातसफाई; मंगळसूत्रासह सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला

Dhirendra Shastri : मीरा रोड  येथील एस.के. स्टोन मैदानात बागेश्वर धाम सरकारच्या धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे मैदानात तसेच मैदानाबाहेरील भागात मोठ्या प्रमाणात गर्दीचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी चोरट्यांनी बाबा बागेश्वर धामच्या भक्तांवर हात साफ केले आहेत.

Mar 19, 2023, 12:38 PM IST

Gold Rate : सोनं महागलं! जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 49,750 तर 24 कॅरेट साठी 54,280 रुपये आहे

Dec 10, 2022, 04:11 PM IST

खुशखबर! लग्नसराईत सोनं-चांदी स्वस्त, लगेच चेक करा आजचे दर

Today Gold Silver Rate :  तुम्ही जर सोनं खरेदीचा विचार करत असाल तर आताच 24 कॅरेट ते 18 कॅरेटचे दर तपासून घ्या 

Nov 23, 2022, 10:16 AM IST

Gold Rate : सोने खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या नवे दर

Gold Price Latest News: सोने-चांदी (Gold-Silver) यांच्या दरात पुन्हा तेजी दिसून येत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (Gold Price on MCX)आज सोने दर 52000 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे पुन्हा सोन्याला चकाकी आलेली दिसून येत आहे.

Nov 13, 2022, 08:11 AM IST

सोन्या-चांदीच्या दागिन्यांबाबत हे शुभ-अशुभ संकेत तुम्हाला माहितीय का?

धातूंमध्ये सोने आणि चांदीला विशेष महत्त्व आहे. त्याचबरोबर व्यावहारिक जीवनातही याला विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते.

Mar 25, 2022, 09:30 PM IST
Mumbai Hallmark Compulsion On Gold From 15Th Jan 2020 PT34S

मुंबई : १५ जानेवारीपासून हॉलमार्क बंधनकारक

मुंबई : १५ जानेवारीपासून हॉलमार्क बंधनकारक

Jan 15, 2020, 12:10 PM IST