Gold मध्ये गुंतवणूकीची सुवर्णसंधी; पुढच्या दिवाळीपर्यंत प्रतितोळे 5 हजारांचा होईल फायदा
या दिवाळीत सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
Oct 31, 2021, 11:11 AM ISTGold Outlook : सोने अधिक चमकणार, एक लाखाच्या पुढे भाव जाण्याची शक्यता ! 5 वर्षात दुप्पट रेट
Gold News : सोने (Gold) किमतींबाबत अनेक अंदाज बांधले जात आहेत, पण क्वाड्रिगा इग्निओ फंड हाताळणाऱ्या डिएगो पॅरिलाच्या भाकीताने खळबळ उडाली आहे.
Aug 5, 2021, 10:41 AM IST