Gold Price Today : घाई करु नका! ऐन लग्नसराईत 'इतक्या' रुपयांनी सोने महाग; तर चांदी...,जाणून घ्या आजचे दर
Gold-Silver Price : सध्या लग्नसराईचा काळ सुरू होत आहे. अशातच या लग्नसराईत लोक मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करतात मात्र आता या लग्नसराईत ग्राहकांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण सोन्याच्या किमतीत आजही वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Apr 12, 2023, 09:46 AM ISTToday Gold Silver Price : नवरात्रीच्या दिवसात स्वस्तात सोने खरेदीची सुवर्णसंधी, जाणून घ्या एका क्लिकवर आज किती स्वस्त झाले सोने?
Today Gold Silver Price : सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. चैत्र नवरात्रीच्या दिवसात सोने-चांदी खरेदी करणार असाल तर जाणून घ्या एका क्लिकवर आजचे दर.....
Mar 23, 2023, 08:50 AM ISTGold Price | सोन्याच्या दराला झळाळी, दोन दिवसात 900 रुपयांनी सोने महागले
Gold price rise by Rs 900 in two days
Jan 5, 2023, 12:30 PM ISTGold Price Today: सोने खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, जाणून घ्या आजचे सोने-चांदीचे दर
Gold and Silver Price कोरोनामुळे सोने- चांदीला झळाळी, आताच चेक करा लेटेस्ट दर
Dec 22, 2022, 11:56 AM ISTGold-Silver Price Today: लग्नसराईच्या दिवसांत सोनं-चांदी स्वस्त की महाग, हे आहेत आजचे दर
today gold silver price : सोमवारी सोने चांदीच्या दरात स्थिरता दिसून आली. दरम्यान, आता लग्नसराईचे दिवस सुरु झाले आहेत. अशातच सोने चांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे.
Nov 22, 2022, 03:57 PM ISTGold Silver Price : दिवाळीनंतर सोने चांदी महाग की स्वस्त? जाणून घ्या आजचे दर
Today Gold Silver : दिवाळीच सोने- चांदी दर वाढीचा आलेख पाहता अंदाजे 716 रुपयांची किरकोळ वाढ झाली आहे.
Oct 31, 2022, 01:32 PM ISTGold Silver Rate: दिवाळीनंतर सोने-चांदी स्वस्त की महाग; पाहा, आजची किंमत काय?
Gold Silver Price : दररोज सोन्या चांदीच्या दराकडे अनेकांचे लक्ष लागले असते. त्यातच दिवाळीमध्ये सोने-चांदीच्या दरात वाढ झाली होती. आजचे दर काय असतील याबद्दल जाणून घ्या...
Oct 29, 2022, 01:02 PM ISTGold Price : नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सोने-चांदी दरात मोठी घसरण, पाहा ताजे दर
Gold Rate In Maharashtra : नवरात्रीमध्ये सोने खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. काल सोन्याची किंमत 50,000 रुपयांच्या खाली आली आहे. त्यामुळे नवरात्रीच्या काळात तुम्ही स्वस्तात सोने खरेदी करु शकता. 10 ग्रॅम सोन्याची किंमत काय आहे ती जाणून घ्या.
Sep 27, 2022, 07:57 AM ISTGold Price Today: सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घट? जाणून घ्या आजचे दर
Gold Price Today: सराफांना की भक्तांना, बाप्पा पावला कोणाला? बघा सोन्याचे दर
Sep 15, 2021, 09:09 PM ISTभारतात यावर्षी अधिक सोन्याची मागणी?
२०२० या वर्षात सोन्याच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
Feb 1, 2020, 03:05 PM ISTपहा काय आहेत दर : सोनं-चांदी (शहरानुसार)
सोन्यांच्या दरामध्ये आज काही प्रमाणात वाढ झालेली आहे. सोन्याच्या दरात वाढ झाल्याने खरेदीत घट होण्याची शक्यता आहे.
Jun 8, 2013, 10:42 AM ISTपहा सोनं-चांदी आजचे दर: (शहरानुसार)
सोन्यांच्या दरामध्ये आज काही प्रमाणात वाढ झालेली आहे. सोन्याच्या दरात वाढ झाल्याने खरेदीत घट होण्याची शक्यता आहे.
Jun 1, 2013, 12:58 PM ISTसोने २४,०००वर येणार, तीन कारणे?
सध्या सोन्याच्या दरात कमालीची घट होत आहे. प्रतितोळा २४,००० रूपये (दहा ग्रॅम) सोने होण्याची शक्यता आहे. याची तीन काय आहेत कारणे?
Apr 17, 2013, 08:22 PM ISTसोनेरी घसरण!
सोन्याची अंगठी... ब्रेसलेट...सोन्याचा हार... असा सोन्याचा एखादा दागिना खरेदी करण्याची तुमची इच्छा असेल तर आता तुमच्यासाठी सुवर्णसंधी चालून आली आहे...
Apr 15, 2013, 11:35 PM ISTसोने-चांदीमध्ये मोठी घसरण
सोने खरेदी करणा-या इच्छुकांसाठी खुशखबर. सोन्याच्या किंमतीत आणखीन घट झालीये. सोनं प्रतितोळा २८ हजार ३०० रुपयांवर आलयं.
Apr 15, 2013, 12:40 PM IST