google trend

#RahoDoKadamAagey ऑनलाईन फ्रॉड्स विरोधात Googleचं मोठं पाऊल..बातमी आताच वाचा

 बऱ्याचदा माहित असूनही आपण अनेक ऑनलाईन फ्रॉड ला बळी पडतो ,आपल्या इनबॉक्स मध्ये असे काही मेसेजेस येतात कि, आपल्याला ते बऱ्याचदा काहीसे खटकतात  .

Sep 1, 2022, 10:20 AM IST

Jugad Video : पावसात घरी पोहोचण्यासाठी त्याचा जीवघेणा प्रयत्न, व्हिडीओ पाहून बसेल धक्का

सध्या अशाच एका जुगाडाचा व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहाताना फारच मनोरंजक वाटत आहे, परंतु तो तितकाच धोकादायक देखील आहे.

Aug 12, 2022, 08:35 PM IST

अम्यूजमेंट पार्कमध्ये अचानक तुटला पाळणा, व्हिडीओ थरकाप उडवणारा

हा व्हिडीओ अम्यूजमेंट पार्कमधील आहे. येथे एका पाळण्याचा अपघात झाला आहे.

Aug 3, 2022, 09:18 PM IST

Ira Khan च्या बॉयफ्रेंडला धमकीचा मेसेज, त्यानंतर त्यानं जे केलं ते...पाहा व्हिडीओ

हा मेसेज कोणी लिहिला हे कळू शकलेलं नाही, कारण त्याचं नाव व्हिडीओमध्ये नुपूरने लपवलं आहे.

Jul 14, 2022, 10:02 PM IST

Viral Video : ऑफरोड जीपसोबत अजब-गजब प्रयोग, लोकांनी भरलेली गाडी चिखलात आणली पण...

हा व्हिडीओ खूपच मजेदार आहे. यामध्ये भरपूर असे लोक जीपवर चढले आहे. ही जीप म्हणजे एक मॉन्स्टर ऑफरोड गाडी आहे. 

Jul 7, 2022, 04:04 PM IST

त्याने फोनमध्ये तरुणीचा फोटो काढला खरा, पण जेव्हा फोटो पाहिला तेव्हा... व्हिडीओ व्हायरल

खरंतर या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुणी तिच्या मैत्रीणीसोबत बसली आहे आणि एक तरुण आपल्या फोनमधून त्या मुलीचा फोटो काढत आहे.

Jun 7, 2022, 11:07 AM IST

रात्रीच्या अंधारात 'या' अवस्थेत अभिनेत्री स्पॉट, कॅमेरा पाहाताच ठीक करु लागली कपडे

मुंबई हे स्वप्नांचं शहर आहे. येथे सगळेच लोक आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी येतात.

May 5, 2022, 07:40 PM IST

विषारी कोब्रासोबतच्या खेळानं तरुणाला पोहोचवलं रुग्णालयात... पाहा व्हायरल व्हिडीओ

हा व्यक्ती एका वेळी तीन-तीन कोब्राला आपल्या कंट्रेलमध्ये करण्याचा प्रयत्न करत होता. जे त्याला जमलंच नाही.

Mar 16, 2022, 08:31 PM IST

Google Map ला कसे समजते कुठे पोहोचायला तुम्हाला किती वेळ लागेल? हे कसं शक्य आहे?

तुम्ही ही रस्ता शोधण्यासाठी किंवा कोणत्यातरी ठिकाणावर जाण्यासाठी गुगल मॅपचा अनेकदा वापर केला असावा.

Sep 5, 2021, 02:17 PM IST

भाजीतील एक्ट्रा तेल काही सेकंदात काढणे सहज शक्य, फक्त 'ही' ट्रिक वापरा.... पाहा व्हिडीओ

तुम्ही या व्हिडीओत पाहू शकता की, एका भांड्यात तेलाचा तरंग असलेली भाजी आहे.

Aug 31, 2021, 07:46 PM IST

स्विमिंग पूलमध्ये ओले कपडे झटक्यात काढण्याची ट्रिक तुम्हाला माहित आहे? पाहा तरुण-तरुणीचा व्हायरल व्हिडीओ

बऱ्याचदा आपल्याला ओले कपडे अंगावरुन काढण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. 

Aug 31, 2021, 03:10 PM IST

मी सासरी जाणारचं नाही, हटून बसली नववधू....काय आहे कारण?

देवानगंजमध्ये असलेल्या काली मंदिरात रविवारी रात्री उशिरा मुला आणि मुलीचे लग्न घाईघाईने पार पडले.

Jun 29, 2021, 06:58 PM IST

Google क्रोममध्ये काही महत्वाचे बदल, कमी डेटाच्या वापरात चांगल्या Video क्वालिटीसह खूप काही

गूगल क्रोमला (Google Chrome) जगातील सर्वात लोकप्रिय ब्राउझर मानले जाते.

Apr 22, 2021, 08:00 PM IST