स्फोट... स्फोट... आणि स्फोटच पवारांचे साखळी स्फोट
महाराष्ट्रात सत्तेचं गणित भाजप कसं जुळवणार, ते अजून स्पष्ट झालेलं नाही. त्यातच शरद पवारांनी एकापाठोपाठ एक 'स्फोट' करण्याचा धडाकाच लावलाय. काय सुरूय, महाराष्ट्राच्या राजकारणात? पाहूयात हा खास रिपोर्ट...
Oct 20, 2014, 07:25 PM ISTशिवसेना+काँग्रेस+राष्ट्रवादीचं सरकारविषयी अजितदादा
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एक गौप्यस्फोट केला आहे, शिवसेनेचं सरकार बनवण्यासाठी, शिवसेनेला सोबत नेऊन सरकारस्थापन करण्याचा प्रस्ताव काँग्रेसने दिला होता, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.
Oct 20, 2014, 05:06 PM ISTआरक्षणावर घोंगड पांघरणाऱ्या सरकारला 'धनगरांची आंदोलनाची काठी'
कृती समितीच्या नेत्यांनी दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे मुंबईसह राज्यभरात आंदोलनं सुरू आहेत. मुंबई, पुणे, सोलापूर, नागपूर, रत्नागिरी आणि वसईत आंदोलनं झाल्याचं सांगण्यात येत आहे. तर मुंबई-गोवा महामार्गावर चक्काजाम, तर जळगावात रेल्वे रोको केला जाईल, असंही सांगण्यात येतं.
Aug 14, 2014, 01:43 PM ISTदहीहंडी, गोंधळलेले गोविंदा आणि सरकार
दहीहंडी उत्सवावरून सुरू झालेली गोंधळाची हंडी अजून तरी फुटलेली नाही. यंदा हा उत्सव नेमका कसा साजरा करायचा, यावरून दहीहंडी आयोजक, गोविंदा पथके, इतकेच नव्हे तर राज्य सरकार देखील गोंधळून गेलंय.
Aug 13, 2014, 11:42 PM ISTदहीहंडी, गोंधळलेले गोविंदा आणि सरकार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 13, 2014, 08:25 PM ISTव्यापाऱ्यांची मुजोरी शेतकऱ्यांना सक्तमजुरी
श्रीरामपूरमध्ये शेतकरी संघटनेच्या नेत्यांसह नऊ जणांना एका वर्षाची सक्त मजूरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसंच एक हजार रूपयांच्या दंडाची शिक्षाही दिवाणी न्यायालयानं सुनावली आहे. २० सप्टेंबर २००६ रोजी मार्केट कमिटीतल्या व्यापाऱ्यांनी भिजलेला कांदा घ्यायला नकार दिला होता.
Dec 30, 2011, 09:52 PM ISTउदास सरकार शेतकरी बेजार, आत्महत्या वारंवार
विदर्भात शेतकरी आत्महत्यांच्या प्रश्नानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं. गेल्या काही दिवसांत शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या संख्येत वाढ झाली. अकोला जिल्ह्यातल्या पाळोदी इथल्या एका कापूस उत्पादक शेतकऱ्यानं काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली.
Nov 13, 2011, 06:41 AM IST