नव्या सरकारमध्ये एक सीएम आणि दोन डीसीएम राहणार - अजित पवार
The new government will have one CM and two DCMs; said Ajit Pawar
Nov 27, 2024, 08:05 PM ISTसत्ता स्थापनेचा निर्णय एक - दोन दिवसात, केंद्रीय नेतृत्वाशी बोलून निर्णय होणार - तटकरे
The decision to form the government will be taken in a day or two after talking to the central leadership - Tatkare
Nov 26, 2024, 08:10 PM IST1995 ची पुनरावृत्ती? मोदी, शाह, शिंदे, फडणवीस, ठाकरे, पवार नाही तर 'हे' 10 जण ठरवणार सत्ता कोणाची?
Maharashtra Assembly Election 2024 History Will Repeat: सध्याच्या एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांपैकी कोणालाच थेट बहुमत मिळेल असं चित्र अगदी ठामपणे सांगण्यासारखं दिसत नाहीये. त्यामुळेच आता सारं काही 1996 सारखं होणार का?
Nov 22, 2024, 01:31 PM ISTआमच्या शिवाय सरकार स्थापन होणार नाही, मुख्यमंत्री अपक्षाचा होणारः बच्चू कडू
Bachchu Kadu Statement On Government
Nov 21, 2024, 03:00 PM ISTराज्यात मविआचे सरकार येणार : अमित देशमुख
Amit Deshmukh has claimed that a Maha Vikas Aghadi government will be formed in the state
Nov 14, 2024, 08:00 PM IST'मोदींनी देव बदलल्याचा...', 'रामाचा नवा वनवास' म्हणत ठाकरेंच्या सेनेची अयोध्येवरुन कठोर शब्दांत टीका
Shivsena Slams PM Modi modi Over Ram Mandir: लोकसभा निकालानंतर मोदी एकदाही अयोध्येत गेले नाहीत. ज्या राममंदिराचा जप मोदी अष्टौप्रहर करीत होते त्यांनी रामाचे नावच टाकले हा कसला परिणाम? असा सवाल ठाकरेंच्या पक्षाने विचारला आहे.
Nov 12, 2024, 06:52 AM ISTसरकार वाटेल त्या खासगी संपत्तीवर ताबा मिळवू शकत नाही, सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल
Private Property Protection: खासगी मालमत्तेबाबत सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय सुनावण्यात आला आहे.
Nov 5, 2024, 01:12 PM IST
आता विमानातही वापरता येणार WiFi; नवा नियम तुमच्याच फायद्याचा
Flight rules change : विमानप्रवास करायचा म्हटलं की अनेकदा नियमांची लांबलचक यादीच समोर येते. अमुक गोष्टी करा, तमुक करूच नका असं या यादीच लिहिलेलं असतं....
Nov 5, 2024, 10:09 AM IST
Matheran| माथेरान प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा पर्यटकांना मनस्ताप
Matheran administration wrong planning makes tourists suffer
Nov 3, 2024, 10:55 AM ISTना महाविकास आघाडी ना महायुती... अबकी बार अपक्ष सरकार? राज्यात 1995 च्या इतिहासाची पुनरावृत्ती?
Maharashtra Assembly Election 2024: राज्यामध्ये महायुतीचं सरकार कायम राहणार की महाविकास आघाडी सरकार येणार? यासंदर्भातील चर्चा सुरु असतानाच एक तिसरी शक्यताही व्यक्त केली जात आहे. राज्यामध्ये 1995 सारखी स्थिती तयार होऊ शकते असं म्हटलं जात आहे. नेमकं 1995 साली घडलेलं काय पाहूयात...
Oct 27, 2024, 11:08 AM ISTशिंदे सरकारचा मोठा निर्णय! अजित पवारांच्या पक्षातील रुपाली चाकणकरांना सरप्राइज; आता पुढील...
Good News For Rupali Chakankar: राज्यातील महिला नेतृत्वांपैकी एक महत्त्वाचं नाव असलेल्या रुपाली चाकणकरांना राज्य सरकारने एक सुखद धक्का दिला आहे. नेमका काय निर्णय घेतला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारने जाणून घेऊयात...
Oct 16, 2024, 08:35 AM ISTरतन टाटांच्या निधनानंतर आज शासकीय दुखवटा जाहीर, सरकारचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द
After Ratan Tata's death, government mourning has been announced today, all programs have been cancelled
Oct 10, 2024, 08:55 AM IST'मुलांचा लसींआभावी मृत्यू पण सरकार गायींना...'; राऊतांचा हल्लाबोल; म्हणाले, 'महाराष्ट्रात...'
Government Concern About Cows Kids Are Dying: मोठे रस्ते बांधताय, पुतळे उभारताय, मेट्रो आणि बुलेट ट्रेन आणताय. विकासाच्या गप्पा मारताय, पण आमच्या मुलांच्या तापावर धड इलाज होत नाहीत."
Oct 6, 2024, 07:24 AM IST'हे सरकार जाण्याची वेळ आलीये', झिरवाळांच्या आंदोलनावरून सुप्रिया सुळेंनी सुनावलं
It's time for this government to go said Supriya Sule on the protest of Jirwal
Oct 4, 2024, 08:25 PM ISTMaratha | आचारसंहितेआधी मराठा आरक्षण द्या, मनोज जरांगेंचा पुन्हा इशारा
Manoj Jarange Patil Warne to Mahayuti Government on Maratha Reservation
Sep 30, 2024, 09:05 PM IST