शिवआघाडीचा सत्तेचा फॉर्म्युला ठरला, पाहा कोणाला काय मिळणार?
येत्या १० ते १२ दिवसात शिवआघाडीकडून सत्ता स्थापन करण्याचा दावा होऊ शकतो, असे संकेत मिळत आहेत.
Nov 12, 2019, 09:33 PM ISTराज्यपाल दयावान व्यक्ती, ४८ तास मागितले तर सहा महिन्यांची मुदत दिली- उद्धव ठाकरे
'आम्ही ४८ तासांची मुदत मागितली होती, राज्यपालांनी सहा महिन्यांची दिली'
Nov 12, 2019, 08:29 PM ISTमहाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट निश्चित? थोड्याचवेळात गृहमंत्रालयाची पत्रकारपरिषद
या पत्रकारपरिषदेत ते महाराष्ट्राबद्दल मोठी घोषणा करतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
Nov 12, 2019, 04:42 PM ISTराज्यपालांची कलम ३५६ नुसार राज्यात राष्ट्रपती राजवटीची शिफारस
राज्यपालांनी मात्र ट्विट करून दिली माहिती
Nov 12, 2019, 03:35 PM ISTराज्यपालांच्या निर्णयाविरोधात शिवसेनेची सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल
काँग्रेस नेते कपिल सिब्बल शिवसेनेची बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडणार आहेत
Nov 12, 2019, 03:13 PM ISTमुंबई | राज्यपालांनी दिलं राष्ट्रवादीला निमंत्रण
मुंबई | राज्यपालांनी दिलं राष्ट्रवादीला निमंत्रण
Nov 12, 2019, 12:00 AM ISTमुंबई : राज्यपालांचे राष्ट्रवादीला भेटीचे निमंत्रण
महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपालांचे राष्ट्रवादीला भेटीचे निमंत्रण
Nov 11, 2019, 10:05 PM ISTराष्ट्रवादीला सत्ता स्थापन करण्यासाठी राज्यपालांचे निमंत्रण
महाराष्ट्र राज्यातील सत्ता संघर्षाचा तिढा सुटताना दिसत नाही.
Nov 11, 2019, 09:48 PM ISTभाजपची सर्व घडामोडींवर नजर, योग्यवेळी निर्णय घेणार- मुनगंटीवार
आज दुपारपासून भाजपच्या कोअर कमिटीची बैठक सुरु होती.
Nov 11, 2019, 09:46 PM ISTवातावरण फिरलं, शिवसेनेच्या गोटात चिडीचूप शांतता
अवघ्या तासाभरापूर्वी जल्लोष करणाऱ्या शिवसेनेच्या गोटात सध्या चिडीचूप शांतता पसरली आहे.
Nov 11, 2019, 08:34 PM ISTशिवसेनेला मोठा धक्का; सत्तास्थापनेसाठी अधिक वेळ देण्यास राज्यपालांचा नकार
राज्यातील सत्तास्थापनेचा गुंता आणखीनच वाढला आहे.
Nov 11, 2019, 07:48 PM IST'सगळं अंगाशी येणार कळाल्यामुळे संजय राऊत रुग्णालयात'
...म्हणून संजय राऊत रुग्णालयात; निलेश राणेंची जहरी टीका
Nov 11, 2019, 05:27 PM ISTसोनियांची काँग्रेस आमदारांशी फोनवरुन चर्चा; वर्षा बंगल्यावर भाजपची खलबते
सोनिया गांधी सध्या काँग्रेस आमदारांशी बोलत आहेत.
Nov 11, 2019, 05:04 PM ISTसंजय राऊत रुग्णालयात; सोनियांशी चर्चेची जबाबदारी 'या' नेत्यावर
भाजपला शेवटपर्यंत राऊत यांना तोडीस तोड प्रत्युत्तर देता आले नव्हते.
Nov 11, 2019, 04:17 PM IST