निकाल विलंबाचा घोळ संजय देशमुखांना महागात पडला
निकाल विलंबाचा घोळ संजय देशमुखांना महागात पडला
Aug 9, 2017, 09:55 PM ISTनिकाल विलंबाचा घोळ संजय देशमुखांना महागात पडला
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना राज्यपालांनी सक्तीच्या रजेवर पाठवलंय.
Aug 9, 2017, 06:21 PM ISTमुंबई विद्यापीठाचे १५३ निकाल जाहीर
मुंबई विद्यापीठाचे रखडलेले निकाल लावण्याची डेडलाईन आज संपतेय... त्याआधी रात्री उशिरा जवळपास 153 परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहे.
Jul 31, 2017, 07:41 AM ISTराज्यपालांनी दिलेली डेडलाईन पाळणे अवघड
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांना राज्यपालांनी पेपर तपासणीसाठी ३१ जुलैची डेडलाईन दिली होती.
Jul 30, 2017, 02:32 PM ISTआदित्य ठाकरेंनी घेतली राज्यपालांची भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 24, 2017, 05:30 PM ISTकासवगतीनं लागणाऱ्या निकालांची राज्यपालांकडून गंभीर दखल
मुंबई विद्यापीठातर्फे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांचे निकाल उशीरा लागत असल्या प्रकरणाची कुलपती म्हणून राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी गंभीर दखल घेतली आहे.
Jul 4, 2017, 09:46 PM ISTकासवगतीनं लागणाऱ्या निकालांची राज्यपालांकडून गंभीर दखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 4, 2017, 07:36 PM ISTआत्मक्लेष यात्रेनंतर राजू शेट्टींनी घेतली राज्यपालांची भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 30, 2017, 08:30 PM ISTलखनौ - राज्यपालांवर कागदाचे बोळे फेकले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 15, 2017, 05:53 PM ISTयूपी विधानसभेत विरोधकांनी राज्यपालांवर फेकले कागदाचे गोळे
नव्यानं अस्तित्वात आलेल्या योगी आदित्यनाथ सरकारच्या पहिल्याच विधीमंडळ अधिवेनाची सुरूवात वादळी झाली आहे. आज राज्यपालांच्या अभिभाषणाच्या वेळी विरोधीपक्षाच्या आमदारांनी कागदाचे गोळे फेकले. सभागृह सुरू होताच विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
May 15, 2017, 02:39 PM ISTकर्जमाफीने कर्जफेडीचा उत्साह कमी होतो- गव्हर्नर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
काँग्रेसचे नेते गोव्याच्या राज्यपालांच्या भेटीला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 14, 2017, 04:17 PM ISTपलानीस्वामी तमिळनाडूच्या राजकारणाला दिशा देऊ शकतील?
सुप्रीम कोर्टाने शशिकला यांच्याविरोधात निकाल दिल्यामुळे शशिकला यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. शशिकला यांना साडेतीन वर्षाचा कारावास भोगावा लागणार आहे. त्यामुळे सरकार स्थापन करण्याच्या अडचणी वाढल्या आहेत.
Feb 14, 2017, 11:41 PM ISTआदित्य ठाकरेंनी घेतली राज्यपालांची भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 20, 2017, 04:10 PM IST...आणि आरबीआय गव्हर्नरांच्या मदतीसाठी धावले मनमोहन सिंग
आज एका बाजुला काँग्रेसचे कार्यकर्ते आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या राजीनाम्याची मागणी करताना दिसले... तर दुसऱ्या बाजुला माजी पंतप्रधान मनमोहन सिंग मात्र उर्जित पटेल यांच्या बचावासाठी संसदेच्या आर्थिक समितीसमोर उतरले.
Jan 18, 2017, 11:06 PM IST