मुंबई विद्यापीठाचे १५३ निकाल जाहीर

मुंबई विद्यापीठाचे रखडलेले निकाल लावण्याची डेडलाईन आज संपतेय... त्याआधी रात्री उशिरा जवळपास 153 परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहे. 

Updated: Jul 31, 2017, 08:56 AM IST
मुंबई विद्यापीठाचे १५३ निकाल जाहीर

मुंबई : मुंबई विद्यापीठाचे रखडलेले निकाल लावण्याची डेडलाईन आज संपतेय... त्याआधी रात्री उशिरा जवळपास 153 परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहे. 

आर्टच्या 78, कॉमर्सच्या 7, सायन्सच्या 10 , व्यवस्थापनाच्या १०, तंत्रज्ञान 48  विषयांचा समावेश आहे. अजूनही जवळपास तीन लाख उत्तरप्रत्रिका तापसणी बाकी असल्याची माहिती विद्यापीठानं दिलीय. 

त्यामळे आता शिक्षण मंत्री विनोद तावडे, आणि कुलगुरू संजय देशमुख यांनी दिलेला शब्द कसा पाळला जाणार हा प्रश्न उभा राहिला आहे.