गोविंद पानसरेंकडून उपचारांना सकारात्मक प्रतिसाद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 19, 2015, 05:52 PM ISTरोखठोक: पुरोगामित्वावर पुन्हा हल्ला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 18, 2015, 07:23 AM ISTपानसरेंच्या पत्नीनं 'त्या' हल्लेखोरांना पाहिलंय, स्केच बनवणार
कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तपास वेग घेत आहे. पानसरे यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्याकडून प्राथमिक माहिती घेण्याचं काम पोलिसांनी सुरू केलंय.
Feb 17, 2015, 07:20 PM IST'पानसरेंच्या पत्नीनं 'त्या' हल्लेखोरांना पाहिलंय'
'पानसरेंच्या पत्नीनं 'त्या' हल्लेखोरांना पाहिलंय'
Feb 17, 2015, 06:18 PM ISTमुख्यमंत्री फोनही उचलत नाहीत - शैला दाभोलकर
मुख्यमंत्री फोनही उचलत नाहीत - शैला दाभोलकर
Feb 17, 2015, 04:18 PM ISTहल्ल्याच्या मागचे सूत्रधार पकडण्याची जबाबदारी राज्य शासनाची - स्मिता पानसरे
हल्ल्याच्या मागचे सूत्रधार पकडण्याची जबाबदारी राज्य शासनाची - स्मिता पानसरे
Feb 17, 2015, 04:17 PM ISTपानसरेंवर हल्ला : शिवसेनेचा भाजपवर निशाणा
कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याची निंदा करत शिवसेनेनं मंगळवारी महाराष्ट्रातील बिघडलेल्या कायदा व्यवस्थेवरून भाजप सरकारला धारेवर धरलंय.
Feb 17, 2015, 01:16 PM ISTकोल्हापूर : गोविंद पानसरे यांच्या प्रकृतीत सुधारणा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 17, 2015, 11:56 AM ISTगोविंद पानसरे यांच्या प्रकृतीत सुधारणा
कामगार नेते गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्या प्रकृतीस सुधारणा झाली आहे. पानसरे यांच्या शरीरातील गोळी बाहेर काढण्यात यश आले आहे. दरम्यान, प्राणघातक हल्ल्याप्रकरणी ५ संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांची चौकशी केली.
Feb 17, 2015, 11:28 AM ISTदाभोलकर, पुानसरेंसाठी मोडस ऑपरेंडी सारखीच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 16, 2015, 10:13 PM ISTकुणी केला गोविंद पानसरेंवर हल्ला?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 16, 2015, 10:12 PM ISTगोविंद पानसरे यांच्यावरील हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. कम्युनिस्ट नेत्यांनीही या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केलाय.
Feb 16, 2015, 03:45 PM ISTकोल्हापूर गोळीबार : पुरोगामी विचारांवर हल्ला - बाबा आढाव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 16, 2015, 01:11 PM ISTकोल्हापूर गोळीबार : पानसरे यांच्या हल्ल्याचा निषेध - विश्वंभर चौधरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 16, 2015, 01:10 PM IST