govind pansare

नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे हत्याप्रकरण : निष्पक्षपातीपणे चौकशी करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

नरेंद्र दाभोळकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआय आणि एसआयटीला सुनावले खडे बोल सुनावले आहेत.  

Jul 17, 2018, 06:52 PM IST

गौरी लंकेश हत्येचे धागेदोरे मिळतात, मग गोविंद यांच्या हत्येचे का नाही - मेघा पानसरे

  गौरी लंकेश हत्या प्रकरणात कर्नाटक एसआयटीला अनेक धागेदोरे मिळतात. मग पानसरे यांच्या हत्येचे का नाहीत?

Jun 16, 2018, 07:24 PM IST

पानसरे हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित वीरेंद्र तावडेला जामीन मंजूर

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित आणि दुसरा आरोपी वीरेंद्र तावडेला जामीन मंजूर करण्यात आला आहे.

Jan 30, 2018, 09:26 PM IST

जामीन अर्जावर कोल्हापूर सत्र न्यायालयात युक्तीवाद

गोविंदराव पानसरे हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी डॉ.विरेंद्र तावडे याच्या जामीन अर्जावर कोल्हापूर सत्र न्यायालयात युक्तीवाद झाला.

Jan 21, 2018, 01:17 AM IST

पानसरे, दाभोळकर, कलबुर्गी हत्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोळकर आणि एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने  केंद्र सरकार, राष्ट्रीय तपास संस्था, महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्य सरकारांना नोटीस बजावली आहे. 

Jan 10, 2018, 10:00 PM IST

अशोक चव्हाणांनी घेतली उमा पानसरेंची भेट

साडे तीन वर्षं उलटूनही कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या मारेकऱ्यांना शोधण्यात तपास यंत्रणांना यश येत नाही ही खेदाची बाब असल्याचं, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी कोल्हापुरात म्हटलंय.

Dec 1, 2017, 09:36 PM IST

'पानसरेंच्या हत्येच्या वेळी दोन नाही तर चार जण उपस्थित होते'

गोविंदराव पानसरे हत्येच्या वेळी घटनास्थळावर दोघे नाही तर चौघे उपस्थित होते, अशी विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी कोर्टात माहिती दिलीय.

Jun 16, 2017, 01:26 PM IST

पानसरे हत्या प्रकरणात 'सनातन'च्या आठवलेंची चौकशी

काँम्रेड पानसरे हत्येप्रकरणी एसआयटीच्या गोव्यात सनातनच्या फरार आरोपींची चौकशी केली. रामनाथी आश्रमात जाऊन ही चौकशी करण्यात आली.

Mar 3, 2017, 01:29 PM IST

'पानसरे हत्या प्रकरणाचा तपास योग्य दिशेनं'

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणाचा तपास प्रगतीपथावर असून, हल्लेखोरांना लक्ष्य ठेऊन त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरु असल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी दिली आहे.

Jan 20, 2017, 09:19 PM IST

गोविंद पानसरेंच्या हत्येपूर्वी विनय पवारची टेहळणी

कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या हत्येपूर्वी सनातन संस्थेचा साधक विनय पवारने कोल्हापुरातल्या सागरमाळ परिसरात टेहळणी केली होती. त्याला प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने ओळखले आहे. 

Sep 9, 2016, 08:04 AM IST