दुष्काळग्रस्त मराठवाड्याला दिलासा...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 16, 2014, 10:22 AM ISTमुख्यमंत्र्यांनी खडसेंना खडसावले!
हे आता आपलं सरकार आहे. सरकार विरोधी बोलण्याची सवय झाली आहे. आता आपण सत्तेत आहोत.
Nov 28, 2014, 09:48 AM ISTश्रीमंतांना आता महाग मिळणार स्वयंपाकाचा गॅस?
श्रीमंतांना स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर (एलपीजी) वर देण्यात येणारे अनुदान (सबसिडी) बंद करण्याचा विचार करीत आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी शुक्रवारी यासंदर्भातील संकेत दिले आहेत.
Nov 21, 2014, 08:00 PM ISTदलित हत्याकांडाची सरकारने घेतली गंभीर दखल
अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडा दलित हत्याकांडाची राज्य सरकारनं गंभीर दखल घेतलीय.
Nov 3, 2014, 05:41 PM ISTविकासकामांमुळे महाराष्ट्र नंबर वन - मुख्यमंत्री चव्हाण
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या सरकारने केलेल्या विकासकामांच्या जोरावर पुन्हा राज्यात आमचे सरकार येईल, असा दावा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. त्याचवेळी केलेल्या विकासकामांमुळे महाराष्ट्र देशात नंबर वन आहे, असे ते म्हणालेत.
Sep 12, 2014, 10:40 PM ISTगूगलच्या 'पर्सन फाईंडर'ची जम्मू पूरग्रस्तांना मदत!
जम्मू काश्मीरमधल्या पुरात अडकलेल्या तुमच्या जवळच्या व्यक्तींना शोधण्यासाठी गूगलचं एक अॅप्लिकेश तुम्हाला मदत करू शकतं.
Sep 10, 2014, 03:48 PM IST3600 करोडोंचा दंड… रिलायन्सला झटका
सरकारनं मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडला (आरआयएल) तब्बल 3600 करोड रुपयांचा अतिरिक्त दंड ठोठावलाय.
Jul 15, 2014, 03:15 PM IST१५० पोलीस अॅण्टी करप्शनच्या सापळ्यात
सरकारी विभागातील लाचखोरीला आळा घालण्यासाठी अॅण्टी करप्शन विभागाचे महासंचालक प्रवीण दीक्षित प्रयत्न करीत आहेत. आतापर्यंत महसूल विभागातल्या अधिकाऱ्यांपेक्षा लाचखोर पोलीस पहिल्या स्थानावर आहेत.
May 13, 2014, 07:26 PM ISTदुष्काळ निवारणासाठी सरकारच्या नव्या घोषणा
राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात 25 टक्के निधीची तरतूद करण्यात आली आहे. सध्या राज्यात 2400 टँकर्सनी पाणीपुरवठा होतोय. येत्या काही काळात ही संख्या पाच हजारांवर जाण्याची शक्यता आहे.
Mar 13, 2013, 07:43 PM IST`आधार`ला निर्माण झालीय आधाराची गरज!
केंद्रसरकारच्या 'आधार' योजनेमुळं गरिबांना ‘आधार’ मिळणं तर सोडाच पण आधारकार्ड काढण्यासाठी सामान्यांच्या डोक्याचा ताप मात्र नक्कीच वाढलाय.
Jan 14, 2013, 04:56 PM ISTपूरग्रस्तांची सरकार दरबारी थट्टा
पूरग्रस्तांची सरकारनं थट्टा केल्याचं प्रकार वर्धा जिल्ह्यातल्या आर्वीमध्ये घडलाय. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळं इथं पूरग्रस्तांना दिलेले धनादेश परत घेण्याची नामुष्की ओढवलीय.
Sep 9, 2012, 08:14 PM IST