सरकारने अशा प्रकारे केली राम रहीमला मदत
बलात्कार प्रकरणी शुक्रवारी न्यायलयाने डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम याला दोषी ठरवलं. मात्र, याच राम रहीमला यापूर्वी हरियाणातील सरकारने खूप मदत केल्याचं समोर आलं आहे.
Aug 26, 2017, 11:00 PM ISTटस्कर हत्तींविषयी वनविभाग गंभीर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 22, 2017, 10:17 AM ISTताजमहाल मकबरा की शिवमंदीर? CIC नं सरकारला विचारला प्रश्न
ताजमहल मकबरा आहे की शिवमंदिर? असा सवाल केंद्रीय माहिती आयोगानं (CIC) सरकारकडे विचारलाय.
Aug 10, 2017, 09:58 PM ISTटाटा ते टाटा... 'एअर इंडिया'चं एक वर्तुळ पूर्ण होणार?
टाटा ते टाटा... 'एअर इंडिया'चं एक वर्तुळ पूर्ण होणार?
Jun 22, 2017, 02:29 PM ISTटाटा ते टाटा... 'एअर इंडिया'चं एक वर्तुळ पूर्ण होणार?
भारत सरकारची अधिकृत विमान कंपनी एअर इंडियाचा वाढता तोटा लक्षात घेता, सरकारनं ही विमान कंपनी विकण्याची तयारी सुरू केलीय. त्याच पार्श्वभूमीवर आता एअर इंडियामधली हिस्सेदारी विकत घेण्यासाठी टाटा समूह पुढे आलाय.
Jun 22, 2017, 01:03 PM ISTसुकाणू समितीसमोर सरकारची सपशेल माघार
सुकाणू समितीसमोर सरकारनं सपशेल माघार घेतलीय. सरकारनं आता १० हजारांच्या तातडीच्या कर्जाचे निकष बदलले असून यासंदर्भातलं शुद्धीपत्रक संध्याकाळी जाहीर करण्यात येणार आहे.
Jun 20, 2017, 06:48 PM ISTजीएसटीवर विशेष अधिवेशन, पण भाजपची डोकेदुखी कायम
जीएसटीवर विशेष अधिवेशन, पण भाजपची डोकेदुखी कायम
May 19, 2017, 05:21 PM ISTजीएसटीवर विशेष अधिवेशन, पण भाजपची डोकेदुखी कायम
उद्यापासून म्हणजे शनिवारपासून 3 दिवसाच्या जीएसटीनिमित्त विशेष अधिवेशनाला मुंबईत सुरुवात होत आहे. जीसएटी केंद्रात मंजुर झाले असल्यानं आणि सर्वपक्षीय संमती मिळाली असल्यानं राज्यात जीएसटीबाबात चर्चा करत मंजुर करुन घेण्याचा सोपस्कार पार पाडला जाणार आहे. असं असलं तरी विरोधकांबरोबर शिवसेनेनेही पुन्हा एकदा शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा काढल्यानं भाजपाची डोकेदुखी कायम रहाणार आहे.
May 19, 2017, 04:39 PM ISTबीबरच्या कार्यक्रमातून महाराष्ट्र सरकारची बक्कळ कमाई!
आंतरराष्ट्रीय पॉप स्टार जस्टिन बीबरच्या कॉन्सर्टची त्याच्या फॅन्समध्ये जबरदस्त क्रेझ दिसून आली. 10 मे रोजी नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियममध्ये झालेल्या या कॉन्सर्टसाठी जवळपास 50 हजार लोक दाखल झाले होते.
May 13, 2017, 06:00 PM ISTमेट्रो ३ साठी वृक्षतोडीला हिरवा कंदील
मुंबईतल्या मेट्रो -३ ला हिरवा कंदील देत मुंबई उच्च न्यायालयानं दक्षिण मुंबईत लावलेली वृक्षतोडीवरील बंदी उठवलीय. मात्र याचिकाकर्त्यांच्या विनंतीप्रमाणे या निर्णयाला १० दिवसांची स्थगिती देत सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी वेळ दिलाय.
May 5, 2017, 06:44 PM ISTखुशखबर - आता हप्त्यावर AC विकणार सरकार, वीजेची होणार बचत
एलईडी बल्बच्या धर्तीवर केंद्र सरकार आताा वीज वाचविणाऱ्या आणखी एका प्रकल्प हाती घेत आहे. सरकार आता एनर्जी एफिशिएंट एअरकंडीशनर (एसी) विकण्याच्या तयारीत आहे.
Apr 25, 2017, 04:57 PM ISTराज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांची यादी करण्याचं काम सुरू
उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यानंतर राज्यातील शेतकरी कर्जाचा अभ्यास राज्य सरकारने सुरू केला आहे. याचाच एक भाग म्हणून राज्यातील सर्व बँकांकडून थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती अर्थ विभागाकडून मागवण्यात आली आहे.
Apr 12, 2017, 02:21 PM ISTआज लोकसभेत जीएसटी विधेयक मांडले जाण्याची शक्यता
बहुप्रतीक्षित जीएसटी करप्रणाली 1 जुलैला देशभरात लागू होणार आहे. त्यासाठी आवश्यक अशी चार विधेयकं आज संसदेत मांडली जाण्याची शक्यता आहे.
Mar 27, 2017, 10:38 AM ISTहायवेवरील दारू दुकाने बंदीचा राज्याला फटका...
राज्याची आर्थिक स्थिती कमकुवत असतांना आता सर्वोच्च न्यायालयाच्या एका आदेशाची अंमलबजावणी करताना राज्याला मोठा आर्थिक फटका बसणार आहे.
Mar 1, 2017, 08:09 PM ISTराज्याची मध्यावतीच्या दिशेने वाटचाल - संजय राऊत
राज्यातील सध्याची स्थिती पाहता राज्यात अस्थिरतेचे वातावरण आहे आणि राज्य मध्यावती निवडणुकीच्या दिशेने वाटचाल होत असे संकेत सामनाचे संपादक खासदार संजय राऊत यांनी झी २४ तासशी बोलताना दिले.
Feb 27, 2017, 06:11 PM IST