सर्वसामान्यांना दिलासा, जीएसटीमध्ये १० टक्क्यांनी कपात
गुवाहाटीमध्ये सुरु असलेल्या जीएसटी परिषदेतून सरकारने एक मोठी घोषणा केली आहे. सरकारने काही वस्तूंना २८ टक्क्याच्या स्लॅबमधून वगळलं आहे.
Nov 10, 2017, 02:38 PM ISTडिजिटल पेमेंट करणाऱ्यांना सरकार देणार खूशखबर
जर तुम्ही डेबिट आणि क्रेडिट कार्डाने पेमेंट करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.
Nov 10, 2017, 02:36 PM ISTजीएसटी परिषदेतून मोठ्या घोषणेची शक्यता
गुवाहाटीमध्ये जीएसटी परिषदेची बैठक सुरू झाली आहे. दोन दिवस ही बैठक चालणार असून यात काही वस्तूंच्या किंमती कमी करण्याची घोषणा होऊ शकते.
Nov 10, 2017, 12:21 PM ISTपेट्रोलवर जीएसटी लावण्याबाबत कधीतरी विचार करावा लागेल - मुख्यमंत्री
पेट्रोल आणि डिझेलवर जीएसटी लावण्याबाबत कधीतरी विचार करावा लागणार असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
Nov 9, 2017, 10:32 AM ISTपेट्रोल, डिझेलवर जीएसटी लावावा लागणार - मुख्यमंत्री फडणवीस
नोटंबदीनंतर ५६ कोटी करदाते वाढले आहेत. नोटबंदीमुळे जनजागृती झाल्याने हे शक्य झाल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केलाय. नोटबंदीला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली.
Nov 8, 2017, 07:08 PM ISTमुंबई | 'पेट्रोल, डिझेलवरील जीएसटीबाबत विचार करावा लागेल"
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 8, 2017, 07:07 PM ISTनवी दिल्ली | सद्यस्थितीला जीएसटी सर्वांसाठी मारक, राहुल गांधींची टीका
Nov 8, 2017, 05:11 PM ISTअहमदाबाद | नोटबंदी-जीएसटीमुळे अर्थव्यवस्थेचा कणा मोडला- मनमोहन सिंग
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
नवी दिल्ली | तीच देशाची खरी लूट होती- अरुण जेटली
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
नोटाबंदी आणि जीएसटीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मोडला : मनमोहन सिंग
नोटाबंदी आणि जीएसटी या दोन्ही गोष्टींमुळं भारतीय अर्थव्यवस्थेचा कणाच मोडल्याची टीका माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केलीय.
Nov 7, 2017, 01:36 PM ISTट्विटर | जीएसटी म्हणजे ग्रेट सेल्फीश टॅक्स - ममता बॅनर्जी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 6, 2017, 10:57 PM ISTगुजरातमध्ये 'GST'च्या मुद्द्यावरून मनमोहन सिंग साधणार मोदींवर निशाणा
नोटबंदी आणि जीएसटीच्या मुद्द्यावरून कॉंग्रेसने सत्ताधारी भाजपला घेरण्यास सुरूवात केली आहे. याच मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधण्यासाठी आता माजी पंतप्रधान मनमोहन सिंगसुद्धा मैदानात उतरणार असल्याची माहीती आहे.
Nov 6, 2017, 05:26 PM ISTनवी दिल्ली : काही वस्तुंवरील जीएसटी कमी करण्याची शक्यता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 6, 2017, 09:52 AM ISTदैनंदिन वापराच्या वस्तूंवरील जीएसटी कमी करण्याची शक्यता
जीएसटी परिषदेच्या येत्या आठवड्यात होणाऱ्या बैठकीत दैनंदिन वापराच्या वस्तूंवरील जीएसटी कमी करण्याचा विचार होणार आहे.
Nov 6, 2017, 09:03 AM ISTपुणे | १२ टक्के जीएसटीमुळे दूध उत्पादक अडचणीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2017, 08:11 PM IST